VIDEO: आयरा खानची हटके लग्नपत्रिका; पाहून जवळच्या मित्रांनाही मिळालं सरप्राईज
Ira Khan Wedding Card: सध्या आयरा खानच्या लग्नाची सर्वत्र चर्चा आहे. इन्स्टाग्रामवरही तिचे अनेक फॉलोवर्स आहेत. यावेळी तिचा सोशल मीडियावरील एक व्हिडीओ हा चांगलाच व्हायरल होताना दिसतो आहे. यावेळी तिच्या लग्नाची हटके पत्रिका व्हायरल होते आहे.
Dec 9, 2023, 02:08 PM ISTआमिरच्या मुलीच्या लग्नाची तारीख ठरली, पहिल्या Kiss शी आहे संबंध
Aamir Khan Daughter Ira Marriage Date : आमिर खानच्या लाडक्या लेकीच्या लग्नाची तारीख ठरली आहे. लवकरच त्याचा घरी सनई चौघडे वाजणार आहेत.
Aug 9, 2023, 08:12 AM ISTIra Khan: चार दिवस उपाशी अन् ढसाढसा रडले; आमिर खानच्या लेकीचा खळबळजनक खुलासा, म्हणाली....
बॉलीवूड अभिनेता आणि मिस्टर परफेक्ट आमिर खान (Aamir Khan) हिची मुलगी इरा खान हिने काही वर्षांपूर्वी सोशल मीडिया पोस्टद्वारे आपण नैराश्य (depression) अवस्थेत असल्याचा खुलासा केला होता. क्लिनिकल डिप्रेशनमुळे पाच वर्षांपूर्वी इरावर उपचार केले जात होते. अशातच टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत इरा खानने (Ira Khan Interview) खळबळजनक खुलासे केले आहेत.
Jul 8, 2023, 07:58 PM ISTIra Khan : होणाऱ्या पतीसोबत आमिरच्या लेकिचे खास क्षण कॅमेऱ्यात कैद; 'ते' फोटो व्हायरल
बॉलिवूड अभिनेता आमिर खानची लेक इरा खान ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. इरा सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहते. इरानं चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं असलं तरी देखील अनेकांना तिच्या आयुष्यात काय सुरु आहे ते जाणून घ्यायची इच्छा असते. इरा ही तिचा होणारा नवरा आणि बॉयफ्रेंड नूपुर शिखरे याच्यासोबत अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसते. नुकतेच तिनं असेच काही फोटो शेअर केले आहेत.
Jul 3, 2023, 11:17 AM ISTतिचा सख्खा भाऊ कुठंय? Engagment चे फोटो पोस्ट करणारी आमिरची लेक पुन्हा ट्रोल
ira khan engagement : सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनरला सोडून यावेळी आयरानं स्वत:चेच काही फोटो शेअर केले. तिचे हे फोटो पाहून नेटकऱ्यांनी संमिश्र प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे.
Nov 30, 2022, 09:59 AM IST
किती Overacting! आमिरची लेकीसह जावयालाही अतिउत्साहीपणा नडला, पाहा Video
Ira Khan Nupur Shikhare Engagement : अभिनेता (Aamir khan) आमिर खान याची मुलगी आयरा खान येत्या काही दिवसांमध्ये विवाहबंधनात अडकणार आहे
Nov 22, 2022, 11:51 AM ISTलेकिनं हिंदू जोडीदार निवडला म्हणून Aamir Khan कट्टरपंथीयांच्या निशाण्यावर
Aamir ची लेक आयराच्या साखरपुड्यातील अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत.
Nov 19, 2022, 12:16 PM ISTलेकीच्या साखरपुड्यात Aamir Khan चा भन्नाट डान्स; Video Viral
लेकीच्या लग्नात आमिर खानचा डान्स पाहिल्यानंतर तुम्ही देखील म्हणाल, 'क्या बात है...'
Nov 19, 2022, 10:52 AM IST
Breakup नं खचलेली आमिरची लेक; नुपूरनं साथ देत विचारलं 'माझी होशील का?'
योग्य वेळ आल्यानंतर आयुष्यात खास व्यक्तीची एन्ट्री होतेच... Breakup मुळे त्रासलेल्या आमिरच्या लेकीला अखेर भेटला जोडीदार
Nov 19, 2022, 09:12 AM IST
Ira Khan Engagement : इरा खानने बॉयफ्रेंडसोबत उरकला साखरपुडा, फोटो आले समोर
बॉलिवूड अभिनेता आणि मिस्टर पर्फेक्शनिस्ट (Aamir Khan) आमिर खानची (Aamir Khan Daughter) लेक इरा खानचा (Ira Khan) बॉयफ्रेंड नुपूर शिखरेसोबत साखरपूडा पार पडला आहे.मुंबईत या संबंधित कार्यक्रम आज पार पडला.या कार्यक्रमात आमिरचे अनेक जवळचे मित्र आणि कुटूंब उपस्थित होते. आता त्यांच्या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (aamir khan daughter ira khan engagement with nupur shikare photo viral nz)
Nov 19, 2022, 12:23 AM ISTIra Khan Engagement: आमिर खानच्या लेकीने गुपचूप उरकली एंगेजमेंट, Video आला समोर
मराठमोळ्या नुपुर शिखरेसोबत इराने उरकला साखरपुडा, एंगेजमेंटचा Video पाहिलात का?
Nov 18, 2022, 07:50 PM IST
Boyfriend साठी आमिरच्या लेकिनं ओलांडल्या मर्यादा; पाहून म्हणाल अशी प्रेयसी सर्वांना हवी...
आता आयराचा बॉयफ्रेंड पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. यावेळी मात्र कारणही तसंच खास आहे. आपल्या बॉयफ्रेंडसाठी आमिरच्या लेकीनं महागडा केक आणून त्याचा वाढदिवस साजरा केला आहे. काल 18 ऑक्टोबरला आयरानं आपल्या इन्टाग्राम स्टोरीवर नुपूरच्या बर्थडे सेलिब्रेशनचा व्हिडीओ आणि फोटो शेअर केले आहेत.
Oct 19, 2022, 01:19 PM ISTAmir Khan चा मराठी जावई आहे तरी कोण? photos होतायत व्हायरल
गेली दोन वर्षे आयरा आणि नुपूर एकत्र आहेत.
Sep 24, 2022, 01:12 PM ISTAmir Khan च्या जावयाचं Nude Photoshoot पाहून तुम्हीही कराल डोळे बंद
फिटनेस ट्रेनर नुपूर आता सध्या वेगळ्याच एका कारणासाठी चर्चेत आला आहे.
Sep 23, 2022, 07:25 PM ISTAmir Khan चा जावई आहे तरी कोण? करतोय 'हे' भन्नाट काम
गेली दोन-तीन वर्ष ती फिटनेस फ्रिक नुपूर शिखरेला (Nupur Shikhare) डेट करते आहे.
Sep 23, 2022, 01:26 PM IST