nushrratt bharuccha latest news

'36 तास बेसमेंटमध्ये लपले होते!' युद्धातून सुखरूप परतलेल्या नुसरत भरुचाने पहिल्यांदाच शेअर केला अनुभव

Nushratt Bharuchha on Israel War: इस्त्राईलच्या युद्धाच्या पार्श्वभुमीवर सध्या चर्चा आहे ती म्हणजे नुसरत भरूचा हिची. अभिनेत्रीनं आपला इस्त्राईलमधला भयावह अनुभव सध्या शेअर केला आहे त्यामुळे सध्या तिचीच चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे. यावेळी तिच्या या स्टेटमेंटची आणि ऑफिशियल व्हिडीओची जोरात चर्चा आहे. 

Oct 10, 2023, 07:31 PM IST

दारोदारी Condoms विकतेय अभिनेत्री; कधी एकेकाळी बोल्डनेससाठी होती खास ओळख

दारोदारी जात, भडाभडा प्रोडक्टची माहिती देत ही अभिनेत्री कंडोम विकत आहे

May 5, 2022, 11:28 AM IST

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x