सकाळच्या नाश्ताला पीनट बटर खाताय? आयुर्वेदानुसार योग्य वेळ जाणून घ्या
Morning Breakfast : पीनट बटर हे अनेक जीवनसत्त्वे, फायबर, प्रथिने, निरोगी चरबी आणि खनिजांचे भांडार आहे. हे खाल्ल्याने तुम्हाला जास्त वेळ भूक लागणार नाही. पण ते कधी आणि किती खावे?
Feb 15, 2024, 06:25 PM IST