Viral Video: 'चीते जैसे तेजी... बाज-सी नजर', फिल्डर बनला सुपरमॅन; असा झेल घेतला की सगळेच बघतच बसले
NZ vs ENG 1st Test: तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यात क्राइस्टचर्च येथे खेळला जात आहे. या सामन्यादरम्यान न्यूझीलंडचा अष्टपैलू खेळाडू ग्लेन फिलिप्सने हवेत मोठी झेप घेत एक अप्रतिम झेल घेतला.
Nov 30, 2024, 11:48 AM IST