october horoscope

October 2024 : ऑक्टोबरमध्ये सूर्य-बुधासह 4 मोठ्या ग्रहांचं गोचर; 'या' लोकांना करावा लागणार समस्यांचा सामना

Grah Gochar October 2024: बघता बघता 2024 मधील 10 महिन्याला सुरुवात होणार आहे. ऑक्टोबर महिन्यात अनेक सणवार असणार आहेत. पण त्यासोबत 2 ऑक्टोबर या वर्षातील दुसरं सूर्यग्रहण आहे. त्यासोबत महिन्याभरात अनेक मोठे ग्रह आपली स्थिती बदलणार आहे. ग्रहांची ही स्थिती काही राशीच्या आयुष्यात खळबळ माजणार आहे. ऑक्टोबर महिन्यात कोणाच्या आयुष्यात भूकंप येणार आहे, जाणून घ्या. 

 

 

Sep 29, 2024, 06:24 PM IST

Grahan 2023 : ग्रहण काळात जन्मलेले मुल इतरांपेक्षा वेगळं असतं?

Baby Born In Eclipse : वैदिक ज्योतिषशास्त्रात ग्रहण हे अशुभ मानले जाते. सूतक काळात अनेक गोष्टींवर बंधन असतात. जर ग्रहण काळात जन्मलेले बाळ हे इतरांपेक्षा वेगळं असतं का? 

Oct 14, 2023, 05:28 PM IST

Horoscope October 2023 : ऑक्टोबरमध्ये राहू-केतूसह 6 ग्रहांचं संक्रमण, 'या' 5 राशींचं नशीब उजळेल, 12 राशींसाठी हा महिना कसा राहील?

Monthly October Horoscope 2023 : ऑक्टोबर महिन्यात 6 ग्रहांचं संक्रमण होणार आहे. त्यामुळे 12 राशींवर शुभ आणि अशुभ परिणाम होणार आहे. तुमच्यासाठी कसा असेल ऑक्टोबर महिना जाणून घ्या.

Sep 30, 2023, 09:44 AM IST

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x