2027 ODI World Cup First Time In Cricket History: 2027 च्या वर्ल्डकपची तयारी सुरु असतानाच एक रंजक माहिती समोर येत असून असं क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच होईल.
2027 ODI World Cup Challange To Virat Kohli Rohit Sharma: विराट कोहली आणि रोहित शर्मा या दोघांचं पुढील वर्ल्ड कपमधील जागा निश्चित नसतानाच आता या शर्यतीत नवीन खेळाडूचा समावेश झालाय.
टीम इंडियाच्या गुड लक साठी एका व्यक्तीने51 नारळ, 240 अगरबत्ती मागवल्या आहेत. मॅच सुरु असताना नारळ फोडले जात आहेत.
IND vs AUS, World Cup 2023 : टीम इंडियाने (Team India) दिलेल्या माफक आव्हानसामोर आता टीम इंडियाच्या गोलंदाजांची कसोटी लागणार आहे. त्यामुळे आता 130 कोटी भारतीयाचं स्वप्नभंग होणार का? याची धास्ती सर्वांना बसली आहे.
Kapil Dev On World Cup Final invition : वर्ल्ड कप फायनलमध्ये (IND vs AUS) टीम इंडियाला सपोर्ट करण्यासाठी अनेक सेलिब्रेटींची मंदियाळी पहायला मिळत आहे. मात्र, भारताला वर्ल्ड कप जिंकवणाऱ्या कपिल देव यांना बीसीसीआयने आमंत्रण दिलं नाही.
World Cup Final India Vs Australia Head To Head: दोन्ही संघांकडून जेतेपदावर दावा सांगितला जात असला तरी दोन्ही संघांची वर्ल्ड कपमधील आकडेवारी पाहिली तर भारतीय चाहत्यांचं टेन्शन नक्कीच वाढू शकतं.
World Cup Final 2023 Ticket :वर्ल्ड कप फायनल मॅचपूर्वी कोलकाता येथे राहणारा आणि छोले-भटुरा विकणारा एक व्यक्तीही येथे दिसून आला. मनोज जैस्वाल असे या व्यक्तीचे नाव आहे.
Rohit Sharma:आता सर्व चाहत्यांना 19 तारखेला रंगणाऱ्या फायनलची उत्सुकता आहे. 12 वर्षांनी टीम इंडियाने पुन्हा वर्ल्डकप जिंकावा अशी प्रत्येकाची इच्छा आहे. मात्र फायनलच्या सामन्यापूर्वी टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माचं एक ट्विट व्हायरल झालं आहे.
पाकिस्तानचा माजी खेळाडू वसीम अक्रमने भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माचं कौतुक केलं आहे. रोहित शर्मा फंलदाजी फार सहज गोष्ट असल्याचं दाखवतो असं वसीम अक्रमने म्हटलं आहे.
Angelo Mathews time out controversy:आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच टाईम आऊटद्वारे अँजेलो मॅथ्यूजची विकेट गेली. दरम्यान या विकेटवरून मोठा गदारोळ माजला. यावरून विरोधी टीमचा कर्णधार शाकिब अल हसनच्या खेळ भावनेवरही प्रश्न उपस्थित होऊ लागलेत. या सर्वांमध्ये आता मेरिलबोन क्रिकेट क्लब (MCC) ने त्यांचं म्हणणं स्पष्ट केलं आहे.
What if rain washed out semi finals?:गेल्यावेळीही भारत विरूद्ध न्यूझीलंड यांच्यात सेमीफायनलचा सामना खेळवण्यात आला होता. मात्र त्यावेळी पावसाने व्यत्यय आणला होता. असंच यंदाही जर पावसाने खोडा घातला तर फायलनचं तिकीट कोणाला मिळणार?
पाकिस्तानकडून सामन्यात हारिस रौफने 10 षटकात 64 धावा देत तीन बळी घेतले. तीन यश मिळवूनही हरिसच्या नावावर एक लज्जास्पद विक्रम होता.
Glenn Maxwells Net Worth: ग्लेन मॅक्सवेलच्या झंझावाती खेळीमुळे अफगाणिस्तान टीमला या सामन्यात पराभवाला सामोरं जावं लागलं.
Hashmatullah Shahidi:मुंबईच्या वानखेडे मैदानावर झालेल्या या सामन्यात अफगाणिस्तानने ( Australia vs Afghanistan ) टॉस जिंकून प्रथम फलंदाजी केली. यावेळी अफगाणिस्तानने 50 ओव्हर्समध्ये 5 विकेट्स गमावून 291 रन्स केले.
पाकिस्तानचा दिग्गज गोलंदाज वसीम अक्रमने (Wasim Akram) भारतीय संघाचं तोंडभरुन कौतुक केलं आहे. दक्षिण आफ्रिकेचा (South Africa) दणदणीत पराभव केल्यानंतर वसीम अक्रमने संपूर्ण जग विरुद्ध भारत खेळवलं पाहिजे असं म्हटलं आहे.
Naveen-ul-Haq On Australia Team : आधी विराट कोहलीशी पंगा घेणाऱ्या नवीन-उल-हकने आता कांगारूंना डिवचलं आहे. ऑस्ट्रेलियाने अफगाणिस्तानचा दौरा रद्द केला होता. त्या प्रकरणावरून नवीनने एक इन्स्टाग्राम पोस्ट (Instagram post) केलीये.
भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या वर्ल्डकपमधून बाहेर पडला आहे. दुखापतीमधून सावरु न शकल्याने हार्दिक पांड्याला अखेर संघातून बाहेर करण्यात आलं.