odisa

महिलांसाठी आनंदाची बातमी! नवीन योजनेमध्ये मिळणार 50000 रुपये

महिलांना आर्थिकरित्या सक्षम करण्यासाठी केंद्र सरकारने नवीन योजना हाती घेतली आहे. या योजनेच्या माध्यमातून महिलांना 50000 रुपयांची आर्थिक मदत मिळणार आहे. 

Sep 7, 2024, 12:17 PM IST

ओडिशात भीषण अपघात! समोरासमोर धडक होऊन दोन बसेसचा अक्षरश: चुराडा; 12 प्रवासी जागीच ठार

ओडिशामधील (Odisha) गंजम (Ganjam) येथे दोन बसेसची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 10 प्रवासी ठार झाले असून, 8 जण जखमी झाले आहेत. राज्य सरकारी आणि खासगी बसमध्ये धडक होऊन हा भीषण अपघात झाला. 

 

Jun 26, 2023, 11:18 AM IST

भाजपची उद्यापासून भुवनेश्वरमध्ये राष्ट्रीय कार्यकारिणी

भारतीय जनता पक्षाची राष्ट्रीय कार्यकारिणी उद्या आणि परवा भुवनेश्वरमध्ये होतेय. 

Apr 14, 2017, 09:29 PM IST

घराच्या छताची लाकडं काढून मुलींनी केले आईवर अंत्यसंस्कार

ओडिसामध्ये एका गरीब कुटुंबातील मुलींना आपल्या आईच्या अंत्यविधीसाठी चक्क घराचे लाकडाचे छत काढावे लागण्याची धक्कादायक घटना घडली आहे. ओडिशातील गोलामुंडा जिल्ह्यातील डोकरीपाडा गावातून ही घटना समोर आली आहे. एका गरीब कुटुंबातील 75 वर्षे वयाच्या एका महिलेचे प्रदीर्घ आजाराने निधन झाले. त्या महिलेला चार मुली होत्या. मृत्यूनंतरही दारिद्र्य पाठ सोडत नसल्याचं आणखी एक उदाहरण पुन्हा एकदा समोर आलं आहे.

Sep 27, 2016, 12:24 PM IST

रौनूचा तडाखा ओडिशा आणि आंध्र प्रदेशला

रौनूचा तडाखा ओडिशा आणि आंध्र प्रदेशला

May 20, 2016, 05:43 PM IST

अखेर ‘अग्नी-२’ची चाचणी यशस्वी

ओडिसा इथं नुकतीच ‘अग्नी-२ स्ट्रेजिक बैलिस्टिक’ या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेण्यात आली. भुवनेश्वरपासून साधारण २०० किलोमीटर अंतरावर भद्रक जिल्ह्यामध्ये ही चाचणी घेण्यात आली.

Apr 9, 2013, 03:50 PM IST