offer

Oppo च्या स्मार्टफोनवर मिळतोय तगडा डिस्काऊंट, 50MP कॅमेरासह दमदार फिचर्स

ओपो रेनो 12 प्रोवर तुम्हाला भरघोस डिस्काऊंटदेखील मिळतोय.

Aug 20, 2024, 08:20 PM IST
Uddhav Thackeray Target PM Modi On Offer To Join NDA PT1M3S

आधी पक्ष फोडले, आता मोदी डोळा मारतात - उद्धव ठाकरे

आधी पक्ष फोडले, आता मोदी डोळा मारतात - उद्धव ठाकरे

May 11, 2024, 12:40 PM IST

'शिवसेना-भाजपाचं अडीच-अडीच वर्ष CM पद ठरलेलं पण पवारांनी..'; खळबळजनक खुलासा

Uddhav Thackeray Went Against BJP Due To Sharad Pawar: राज्यातील 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेमध्ये फूट पडली आणि एकत्र लढल्यानंतरही हे दोन्ही पक्ष वेगवेगळ्या मार्गांनी गेले. मात्र आता याचसंदर्भात एक मोठा खुलासा करण्यात आला आहे.

Mar 9, 2024, 10:02 AM IST
Uddhav Thackeray Open Offer To Nitin Gadkari To Join MVA PT1M8S

उद्धव ठाकरेंची नितीन गडकरींना खुली ऑफर, महाराष्ट्राचं पाणी दिल्लीला दाखवा - उद्धव ठाकरे

उद्धव ठाकरेंची नितीन गडकरींना खुली ऑफर, महाराष्ट्राचं पाणी दिल्लीला दाखवा - उद्धव ठाकरे

Mar 8, 2024, 11:35 AM IST

द्रविडची प्रशिक्षकपदावरुन गच्छंती की...? BCCI ने 'मिस्टर डिपेंडेबल'ला दिली नवी ऑफर

Indian Cricket Team Head Coach Post: राहुल द्रविडच्या कार्यकाळामध्ये भारतीय संघ आयसीसीच्या 3 मालिकांमध्ये फायनलला आणि एका मालिकेमध्ये सेमीफायनलमध्ये पोहोचला. मात्र भारताला आयसीसीची एकही ट्रॉफी जिंकता आली नाही.

Nov 29, 2023, 10:15 AM IST

'झोमॅटोच्या ऑफर दिशाभूल करणाऱ्या'; कंपनीच्या मालकानेच दिली कबुली

Zomato Offers : झोमॅटोच्या ऑफर्सबाबत धक्कादायक खुलासा खुद्द झोमॅटोचे सीईओ दीपंदर गोयल यांनी केला आहे. या ऑफर्स दिशाभूल करणाऱ्या असल्याचे म्हणत गोयल यांनी महत्त्वाचे वक्तव्य केलं आहे. 

Nov 3, 2023, 05:35 PM IST

Mobile Recharge : या कंपनीची जबरदस्त ऑफर, 61 रुपयांत मिळणार सर्व काही

Mobile Recharge : मोबाईल रिचार्ज करणाऱ्यांसाठी एक चांगली बातमी. 

Jan 8, 2023, 12:33 PM IST

Jio- Airtel युजर्ससाठी स्वस्तात मस्त प्लान्स; फायदे एकापेक्षा एक, जाणून घ्या सविस्तर माहिती

एअरटेल, जिओ आणि व्ही देशातील नामांकित टेलिकॉम कंपन्या असून या तिन्ही कंपन्या ग्राहकांच्या विविध गरजा पूर्ण करण्यासाठी अनेक प्रीपेड प्लान्स ऑफर करतात.

Nov 19, 2022, 04:02 PM IST

आताच खरेदी करा, स्टॉक संपत आहे Smart TV चा; केवळ किंमत 7,999 रुपये !

Budget Smart TV : जर तुम्ही स्वस्त दरात स्मार्ट टीव्ही घेण्याचा विचार करत असाल तर आज आम्ही तुम्हाला Amazon वर उपलब्ध असलेल्या जबरदस्त ऑफर्सबद्दल सांगणार आहोत. 

Aug 27, 2022, 08:49 AM IST

केवळ 9 रूपयात आंतरराष्ट्रीय विमान प्रवास... 'या' कंपनीने दिली भन्नाट ऑफर

जर तूम्हीही परदेशात स्वस्तात जाण्याची स्वप्न पाहत असाल तर तूमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. 

Aug 5, 2022, 06:00 PM IST

SALE! SALE! SALE !अर्ध्या किमतीत खरेदी करा फोन आणि गॅजेट्स ..मिळतेय बंपर सूट. ही आहे शेवटची तारीख

फॅशनवर वर 80 टक्क्यांची घसघशीत सूट आहे तर टीव्ही आणि अप्लायन्स वर 50 टक्के एवढी सूट आहे

Aug 5, 2022, 04:14 PM IST

Amazon चा बंपर धमाका! फक्त 'ही' एक गोष्ट करा आणि मिळवा भरगोस बक्षीसं

Quiz मध्ये सामान्य ज्ञान (GK) आणि चालू घडामोडींचे पाच प्रश्न असतात.

Aug 1, 2022, 07:27 PM IST