ola ceo bhavish aggarwal

'आमचा स्टाफ 70 तास...', OLA ची विक्री 30 टक्क्यांनी वाढल्यानंतर CEO चं वक्तव्य; नाराणयमूर्तींचा दाखला

सणासुदीचे दिवस असल्याने मागण्या पूर्ण करण्यासाठी आमचे कर्मचारी 70 पेक्षा जास्त तास काम करत असल्याचं ओलाचे सीईओ भावीश अग्रवाल म्हणाले आहेत. या वक्तव्यासह त्यांनी पुन्हा एकदा नारायणमूर्ती यांच्या विधानाचा दाखला दिला आहे. 

 

Nov 1, 2023, 07:45 PM IST

Trending : ओला इलेक्ट्रिकमध्ये श्वान बनला कर्मचारी

Ola Electric dog employee : ओला इलेक्ट्रिकने 'बिजली' या श्वानाला कर्मचारी म्हणून नियुक्त केलं आहे. कंपनीचे संस्थापक आणि सीईओ भाविश अग्रवाल यांनी या नव्या मेंबरचे ओळखपत्राचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे. ही स्टोरी आजची सर्वात ट्रेंडिंग न्यूज आहे. 

Aug 2, 2023, 05:32 PM IST