ola delivery agent

VIDEO: 'ही माझी ऑर्डर आहे,' ग्राहकासमोरच Ola Foods चा डिलिव्हरी बॉय खाऊ लागला फ्रेंच फ्राईज; म्हणतो 'जे हवं ते करा'

Viral Video: सोशल मीडियावर (Social Media) ओला फूड्सच्या (Ola Foods) डिलिव्हरी एजंटचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत फू़ड डिलिव्हरी एजंट ग्राहकाशी बेशिस्तपणे वागत असून चक्क त्यानेच ऑर्डर केलेले फ्रेंच फ्राइज खाताना दिसत आहे. या व्हिडीओवर नेटकरी कमेंट्स करत असून, संताप व्यक्त करत आहेत. 

 

Jul 25, 2024, 07:23 PM IST