रॅम्पवॉक केल्याने ट्रोल करणाऱ्यांना मनू भाकरने दिलं सडेतोड उत्तर, म्हणाली 'तुमचं आयुष्य...'
ऑलिम्पिक पदक विजेता मनू भाकरने (Manu Bhaker) नुकतंच Lakme Fashion Week 2024 मध्ये रॅम्पवॉक केला. एकीकडे तिने रॅम्पवॉक केल्याने कौतुक होत असताना, काहीजण टीका करत आहेत.
Oct 15, 2024, 06:07 PM IST
इमाने खलीफच्या सपोर्टमध्ये उतरली अभिनेत्री तापसी पन्नू, म्हणाली 'उसेन बोल्ट आणि मायकल फेल्प्सला पण बॅन करा'
इमाने खलीफने बॉक्सिंगमध्ये 66 किलो वजनी गटात सुवर्ण पदक जिंकले. मात्र पॅरिस ऑलिम्पिकमधील तिचा प्रवास सोपा नव्हता, कारण तिला प्रत्येक सामन्यानंतर तिच्या लैंगिककतेबाबत प्रश्न विचारले जात होते.
Aug 22, 2024, 08:06 PM ISTVIDEO : Imane Khelif चा संपूर्ण लुक बदलला, नवा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांना बसला धक्का!
Algeria Boxer Imane Khalif : पॅरिस ऑलिम्पिकमधील तुम्हाला ती बॉक्सर आठवते का? जिच्यासमोर जायला चांगल्या चांगल्या खेळाडूंना भीती वाटायची. कोणी म्हणाले, ती Transgender आहे, तर कोणी तिला पुरुष म्हणत होतं. या वादाच्या भोवऱ्यात अकडलेली या बॉक्सरने तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केलाय. तिचं सौंदर्य पाहून नेटकरी घायाळ झालंय.
Aug 19, 2024, 01:25 PM IST
PM On Vinesh Phogat : 'विनेश पहिली भारतीय जिने....' पदकाची याचिका फेटाळल्यावर विनेश फोगटविषयी काय म्हणाले मोदी?
15 ऑगस्ट रोजी दिल्ली येथील लाल किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यानंतर गुरुवारी मोदींनी ऑलिम्पिकमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या खेळाडूंची भेट घेतली.
Aug 16, 2024, 01:04 PM ISTविनेशच्या पदकाच्या आशा मावळताच, तिनं हरवलेल्या कुस्तीपटूनं मागितली माफी; असं काय घडलं?
Olympics 2024 : अचानकच माफी का मागितली.... तिच्याकडून नेमकं काय घडलं? पुन्हा एकदा विनेश- सुसाकीच्या 'त्या' सामन्याची चर्चा
Aug 15, 2024, 11:30 AM ISTVinesh Phogat ला मेडल द्यायला हवं, पण दोन जणांना रौप्य पदक देता येणार नाही! निकालापूर्वी IOC चं मोठं विधान
Vinesh Phogat Disqualification case : आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती अध्यक्ष थॉमस बाक यांनी विनेश फोगटच्या अपात्र प्रकरणावर आपला निर्णय सांगितलाय.
Aug 13, 2024, 10:19 AM ISTVIDEO : नीरज चोप्राने मनू भाकरच्या आईच्या डोक्यावर ठेवला हात, नेटकरी म्हणाले 'जावई शोधला'
Manu Bhaker mother chat with Neeraj Chopra : ऑलिम्पिकच्या समारोपानंतर नीरज चोप्रा आणि मनू भाकरच्या आईमधील संभाषणाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
Aug 12, 2024, 07:15 PM ISTVinesh Phogat ने CAS समोर सांगितलं 100 ग्रॅम वजन वाढण्याच कारण, 'ॲथलीट्स व्हिलेजमध्ये...'
Vinesh Phogat Disqualification case : 100 ग्रॅम वजनामुळे विनेश फोगाटला फायनल मॅचला मुकावं लागलं. तिला सिल्वर मेडल मिळावं यासाठी भारताने CAS धाव घेतली आहे. इथे विनेशाने आपल्या वजन वाढीबद्दल कारण देताना सांगण्यात आलं की...
Aug 12, 2024, 01:20 PM ISTPHOTO :10 वर्षी आई-वडिलांचं छत्र हरपलं, आजोबानी पोहोचवलं कुस्तीच्या आखाड्यात, 21 वर्षीय Aman Sehrawat चा खडतड प्रवास
Aman Sehrawat Untold Story : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कुस्तीमध्ये भारताला पहिलं पदक अमन सेहरावत याला मिळालं आणि भारताच्या खात्यात सहावं पदक मिळालं. 21 वर्षीय अमनचा ऑलिम्पिकमधील प्रवास खूप खडतर होता.
Aug 10, 2024, 10:44 AM IST'नीरजला माझा एवढाच मेसेज आहे की, आपली...'; ऑलिम्पिक गोल्ड विजेत्या पाकिस्तानी नदीमचा Video
Arshad Nadeem Message To Neeraj Chopra: पाकिस्तानच्या नदीमने भालाफेक स्पर्धेमध्ये सुवर्णपदक पटकावलं. सलग दोन सुवर्णपदकं जिंकण्याचं नीरज चोप्राचं स्वप्न यामुळे भंग पावलं.
Aug 10, 2024, 09:03 AM ISTPHOTO : वडील मजूर, तुटलेल्या भाल्याने सराव; देणग्या गोळा करुन घेतली Javelin, आज आहे ऑलिम्पिकचा चॅम्पियन
Javelin Arshad Nadeem Profile : गोल्डन बॉय नीरज चोप्रासोबत सध्या चर्चा सुरु आहे ती पाकिस्तानचा ऑलिम्पिक चॅम्पियन अर्शद नदीमची जोरदार चर्चा सुरु आहे. ऑलिम्पिक रेकार्ड आणि गोल्ड मेडलचा हा प्रवास अर्शदसाठी सोपा नव्हता. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, पॅरिस ऑलिमिकमध्ये सहभागी होण्यासाठी त्याला लोकांकडून पैसे घेऊन प्रशिक्षण करावे लागेल होते.
Aug 9, 2024, 02:16 PM ISTविनेश फोगाटला सर्वात मोठा दिलासा; काही तासांतच समोर येणार निकाल
Vinesh Phogat Olympics 2024: भारतीय क्रीडा क्षेत्रामध्ये एकिकडे विविध खेळाडूंचं यश साजरा होत असतानाच विनेश फोगाटवरही सर्वांच्याच नजरा आहेत.
Aug 9, 2024, 11:05 AM IST
Fact Check: तुर्कीच्या व्हायरल शूटरने बायकोवरचा राग काढला? घटस्फोटाचा दाव्यात किती तथ्य?
Turkey Yusuf Dikec: युसूफ डिकेक घटस्फोट झाल्यानंतर नेमबाजीत यश मिळवू लागला, असे वृत्त प्रसिद्ध झाले होते. याबद्दलची सत्यता जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला. त्यातून निघालेला निष्कर्ष जाणून घेऊया.
Aug 8, 2024, 12:21 PM ISTअपात्र ठरली तरी 4 कोटी! चॅम्पियनच्या सर्व सुविधा मिळणार; सरकारची विनेशसंदर्भात सर्वात मोठी घोषणा
Haryana Government Big Decision About Vinesh Phogat: विनेश फोगाट अगदीच अनपेक्षितपणे स्पर्धेबाहेर पडल्याने संपूर्ण देशाला धक्का बसलेला असतानाच हरियाणा सरकाने मोठी घोषणा केली आहे.
Aug 8, 2024, 12:09 PM ISTविनेश फोगाट अपात्र ठरल्यानंतर हेमा मालिनींची प्रतिक्रिया, पण नेटकऱ्यांनी केलं ट्रोल; म्हणाल्या, वजन नियंत्रणात...
Vinesh Phogat: विनेश फोगाटला पॅरिस ऑलिम्पिकमधून अपात्र ठरवण्यात आल्यानंतर देशातील जनतेलाही मोठा धक्का बसला आहे. समस्त देशवासिया तिच्या बाजूनी उभे आहेत.अनेकांनी तिला धीर देण्याचा प्रयत्न केला आहे.
Aug 8, 2024, 08:31 AM IST