शूज नव्हते म्हणून पायाला गुंडाळली टेप! 'ती' धावली आणि जिंकले 3 मेडल; रियाची कहाणी देईल आयुष्यभराची प्रेरणा
Rhea Bullos Inspirational Story: रिया बुलोस असे या मुलीचे नाव असून ती 2019 च्या ऑलिम्पिक स्पर्धेवेळी 11 वर्षांची होती.
Oct 25, 2024, 11:28 AM ISTचंद्रावर ऑलिम्पिक खेळांचं आयोजन केल्यास कसं असेल चित्र? पाहा AI Photo
Olympics On Moon AI pictures : विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या उपलब्धतेमुळे तर, चंद्र मानवाच्या आणखी जवळ आल्याचीच अनुभूती होत आहे.
Aug 8, 2024, 08:18 AM IST
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये रिल्स बनवणाऱ्या भारतीय खेळाडूवर चाहते संतापले, स्पर्धेत 41 व्या नंबरवर
Paris Olympics 2024 : पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये सहभागी झालेल्या एका भारतीय खेळाडूला सोशल मीडियावर रिल बनवणं चांगलंच महागात पडलंय. लोकांनी या खेळाडूवर संताप व्यक्त करत ट्रोल करायला सुरुवात केली आहे.
Aug 7, 2024, 09:41 PM ISTपॅरिस ऑलिम्पिक 2024: जगातला असा देश जिथे ऑलिम्पिक मेडल जिंकल्यावर दिल्या गाय; पुढे काय झालं? जाणून घ्या
Paris Olympics 2024: ऑलिम्पिक मेडल विजेत्याला कोणी गाय बक्षिस म्हणून देण्याचा विचारही करणार नाही. पण मग या देशाने असा विचार का केला असेल?
Aug 2, 2024, 08:25 AM ISTअमित, नरसिंग पराभूत
भारताच्या अमित कुमारला ५५ किलो वजनी गटात जॉर्जियाच्या व्लादिमीरने २-० असे पराभूत केले. तर नरसिंग यादवला कॅनडाच्या कुस्तीपट्टूने पराभूत केले
Aug 10, 2012, 06:38 PM ISTनारंगने साधला 'नेम', बिंद्राने घालवला 'गेम'
गोल्डन बॉय अभिनव बिंद्रा यांने भारतीयांची निराशा केली आहे. अभिनवचे पुरुषांच्या १० मीटर एअर रायफलमधील आव्हान संपुष्टात आले. भारताचाच दुसरा नेमबाज गगन नारंग याने पात्रता फेरीत यश मिळवून अंतिम फेरीत आपले स्थान पक्के केले.,
Jul 30, 2012, 04:11 PM IST