om raut kisses kriti senon

Adipurush: दिग्दर्शकाला मंदिरात किस केल्याने वाद; क्रिती सेननची पोस्ट, म्हणाली "माझं मन..."

'आदिपुरुष' (Adipurush) चित्रपटाचा दिग्दर्शक ओम राऊत (Om Raut) याला मंदिर परिसरात किस केल्याने क्रिती सेनन वादात अडकली आहे. मंदिराच्या बाहेर निरोप घेताना गालावर किस केल्याने हा वाद निर्माण झाला आहे. यादरम्यान क्रितीने इंस्टाग्रामला एक पोस्ट शेअर केली आहे. 

Jun 8, 2023, 10:36 AM IST

"हॉटेल रुममध्ये जा आणि...", क्रिती सेननने मंदिरात Adipurush च्या दिग्दर्शकाला किस केल्याने पुजारी भडकले

Controversy over Kriti Senon Kiss: 'आदिपुरुष' (Adipurush) चित्रपटामुळे सध्या चर्चेत असणारी अभिनेत्री क्रिती सेनन (Kriti Sanon) सध्या वादात अडकली आहे. मंदिराच्या बाहेर निरोप घेताना दिग्दर्शक ओम राऊत (Om Raut) याने क्रिती सेननला गालावर किस केल्याने हा वाद निर्माण झाला आहे. यानंतर तेलंगणाच्या चिलकूर बालाजी मंदिराच्या (Chilkur Balaji Temple) मुख्य पुजारींनी त्यांच्यावर टीका केली असून हॉटेल रुम बूक करा असा सल्ला दिला आहे. 

 

Jun 8, 2023, 10:05 AM IST