omkar netke

परिस्थितीवर मात करत ओमकारनं भारतासाठी मिळवलं 'गोल्ड'!

एखाद्या जिद्दीला, मेहनतीला, दुर्दम्य इच्छाशक्तीला आणि अंगभूत कलागुणांना कोणतीही प्रतिकूल परिस्थिती फार काळ रोखून ठेऊ शकत नाही, हे मुंबईच्या ओमकार नेटकेकडे पाहिल्यावर लक्षात येईल.  

Mar 21, 2017, 09:10 PM IST