on atm center in ambernath

नागरिकांचे हाल पहाटेपासून एटीएमपुढे रांगा

हजार आणि ५००च्या नोटा चलनातून बाद करण्याच्या निर्णयाला एक आठवड्याहून जास्त वेळ झाला, मात्र नागरिकांचे हाल काही थांबण्याची चिन्ह दिसत नाहीत, दिवसेंदिवस या समस्येमध्ये भरच पडत आहे.

Nov 18, 2016, 06:03 PM IST