one killed

Jammu Kashmir Army Helicopter Crash Landing One Killed Two Injured PT51S

Video | Jammu Kashmir | आर्मीचं हेलिकॉप्टर कोसळलं

Jammu Kashmir Army Helicopter Crash Landing One Killed Two Injured

Sep 21, 2021, 02:50 PM IST

येवला - मनमाड कार अपघातात १ ठार ७ जखमी

कार अपघातात एक ठार सात जण जखमी.

Dec 22, 2018, 06:50 PM IST

माओवाद्यांनी खबरी असल्याच्या संशयावरून केली एकाची हत्या

 पोलिसांचा खबरी असल्याच्या संशयावरुन माओवाद्यांनी पांडुरंग पदा यांची हत्या केलीय. 

May 5, 2018, 01:17 PM IST

गायीच्या धडकेत नागपुरात एकाचा मृत्यू

शनिवारी मुरलीधर दातारकर भाजी बाजारात गेले पण घरी त्यांचा मृतदेहच आला. 

Feb 15, 2018, 04:52 PM IST

पुणे | राहुल फटांगरेचा हकनाक गेला जीव

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 4, 2018, 08:19 PM IST

अमरावतीत गोळीबारात एक ठार, चार जखमी

शहरातील गाडगेनगर ठाण्याच्या हद्दीतील आझादनगरमध्ये जुन्या वादातून शनिवारी रात्री अकरा वाजताच्या सुमारास गोळीबार करण्यात आला.

Dec 24, 2017, 10:36 AM IST

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील अपघातात एकाचा मृत्यू

  मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे, तर ३ जण गंभीर जखमी आहेत.  

Dec 10, 2017, 08:00 PM IST

धुळ्यात पेट्रोल पंपावरील दरोड्यात एकाचा मृत्यू, २ जखमी

ही संपूर्ण घटना पंपावरील सीसीटीव्हीत कैद झाली असल्याने पोलीस सीसीटीव्हीचा आधार घेऊन पुढील तपास करीत आहेत.

Jul 16, 2017, 11:24 AM IST

मुंबई-पुणे मार्गावर अपघातात २ ठार, एक गंभीर जखमी

मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर लोणावळ्यात भीषण अपघात झाला. जुन्या हायवेवरील हा अपघात आहे. 

May 22, 2017, 09:44 AM IST

गोंदियात दोन ट्रकचा अपघात, एक ठार

जिल्ह्यातल्या देवरीमध्ये अपघातात एकाचा मृत्यू तर चार जण गंभीर जखमी झालेयत. राष्ट्रीय महामार्गालगत हा अपघात झाला.

May 19, 2017, 01:20 PM IST

१ अल्पवयीन बालिकेवर बलात्कार, दुसरीची हत्या

दोन अल्पवयीन बालिकांवर अत्याचार झाले असून यातील एका बालिकेस नराधमाने गळा आवळून ठार केल्याचा प्रकार घडला आहे. 

Apr 26, 2017, 11:16 AM IST

फटाक्यांच्या स्फोटात एकाचा मृत्यू, पाच जखमी

ऐन दिवाळीच्या तोंडावर उत्तर दिल्लीच्या नवा बाजार भागात मंगळवारी फटाक्यांचा स्फोट झाला. या स्फोटात एका व्यक्तीचा मृत्यू झाला तर इतर पाच जण जखमी झाले.

Oct 25, 2016, 06:34 PM IST

कुत्र्यावरून भांडण, तिसऱ्याचा बळी

 पुण्यातल्या हडपसर परिसरातल्या डवरीनगरमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. 

Jul 28, 2016, 11:33 AM IST

WhatsApp ग्रुपवर सोनिया गांधी यांचा आपत्तीजनक फोटो, हाणामारीत एकाचा मृत्यू

सोशल मीडियावर काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचा एक वादग्रस्त फोटो व्हायरल झाला. व्हाट्सअॅप या मेसेजिंग अॅपवर आपत्तीजनक फोटो टाकला गेला होता. त्यानंतर मध्य प्रदेशमध्ये दोन गटांत हाणामारी झाली. यात ३३ वर्षीय एका व्यक्तीचा मृत्यू झाला. मारहाण करणारे ६ लोक जखमी झालेत.

Jun 16, 2016, 07:53 PM IST

शक्तीशाली वादळाचा फिजीला फटका

नुकसानाची चाचपणी आणि मदतकार्य सुरु करण्यात आले.

Feb 21, 2016, 07:09 PM IST