one match

Suryakumar Yadav : 5 अवॉर्ड्स मिळवून सूर्या झाला मालामाल; एकाच सामन्यात केली छप्परफाड कमाई

Suryakumar Yadav : रॉयल चॅलेंजर बंगळूरू यांच्याविरूद्ध सूर्यकुमार यादवची बॅट चांगलीच तळपली. सूर्याने 35 बॉल्समध्ये 83 रन्सची खेळी करत मुंबईला विजय मिळवून दिला. या सामन्यात सूर्याला 5 अवॉर्ड्स देण्यात आलेत. 

May 11, 2023, 07:46 PM IST

Rishabh Pant ला 'ते' कृत्य पडणार महागात, एका सामन्याची लागणार बंदी?

अंपायरने दिलेल्या एका नो बॉलच्या निर्णयावरून दिल्लीचा कर्णाधार ऋषभ पंत चांगलाच संतापला होता.

Apr 23, 2022, 11:01 AM IST

मिचेल स्टार्कचा रेकॉर्ड, एकाच मॅचमध्ये दोन हॅट्रिक

ऑस्ट्रेलियाचा फास्ट बॉलर मिचेल स्टार्कनं ऑस्ट्रेलियातल्या प्रथम श्रेणी क्रिकेटच्या एकाच मॅचमध्ये दोन हॅट्रिक घ्यायचा पराक्रम केला आहे.

Nov 9, 2017, 11:16 PM IST