one nation one election

2029 मध्ये एक देश एक निवडणूक? एकाच वेळी लोकसभा, विधानसभा निवडणूका

One Nation One Election : देशात लोकसभेची आणि राज्यातल्या विधानसभांच्या निवडणुका या वेगवेगळ्या होतात. मात्र आता वन नेशन वन इलेक्शन म्हणजे संपूर्ण देशात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाच वेळी होणार आहेत. म्हणजेच लोकसभा आणि विधानसभांसाठी मतदार एकाच दिवशी मतदान करतील. 

Mar 14, 2024, 06:55 PM IST

चांदीचे नाणे अन् बरंच काही... नवीन संसदेत प्रवेश करताना खासदारांना काय मिळणार?

नवीन संसद भवनात आजपासून विशेष अधिवेशन सुरू होत आहे. सकाळी जुन्या संसदेत लोकसभा आणि राज्यसभेच्या सदस्यांचे फोटोशूट करण्यात आले. नव्या संसदेत प्रवेश करण्यापूर्वी काही भेटवस्तूही देण्यात येणार आहेत.

Sep 19, 2023, 01:39 PM IST
Vijay Wadettiwar Sanjay Raut Criticize On One Nation One Election PT1M59S

One Nation One Election हवंय कशाला? संजय राऊतांचा सवाल

Vijay Wadettiwar Sanjay Raut Criticize On One Nation One Election

Sep 1, 2023, 03:15 PM IST

One Nation One Election साठी जोरदार तयारी, सर्व सचिवांच्या सुट्ट्या रद्द...वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिल्लीत राहण्याच्या सूचना

Parliament Special Session: 18 ते 22 सप्टेंबर दरम्यान संसदेचं विशेष अधिवेशन बोलवरत केंद्र सरकार मास्टर स्ट्रोक लगावण्याच्या तयारीत आहे. केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी काल ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे. यामुळे लोकसभेच्या मध्यावधी निवडणुका होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

Sep 1, 2023, 02:00 PM IST

2024 मध्ये वन नेशन, वन इलेक्शन? लोकसभा आणि सर्व विधानसभा निवडणुका एकत्र होणार?

लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाचवेळी घेण्याची मागणी, निवडणूक आयोग तयार, चेंडू केंद्र सरकारच्या कोर्टात

 

Nov 10, 2022, 06:35 PM IST
Will the Election Commission hold Lok Sabha and Vidhan Sabha elections together? PT1M20S
 New Delhi BJP And Opposition View On One Nation One Poll PT1M19S

नवी दिल्ली | 'एक राष्ट्र..एक निवडणूक' मतांतर..

नवी दिल्ली | 'एक राष्ट्र..एक निवडणूक' मतांतर..

Jun 19, 2019, 10:55 PM IST

मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; १९ जूनला सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन

मोदी सरकार पहिल्यापासूनच एक राष्ट्र एक निवडणूक मुद्दावर आग्रही आहे.

Jun 17, 2019, 09:27 AM IST

पुन्हा एकदा 'वन नेशन- वन इलेक्शन' मुद्दा पुढे येतोय...

पुन्हा एकदा 'वन नेशन- वन इलेक्शन' या संकल्पनेचे महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न केला. ते मंगळवारी 'एएनआय' वृत्तसंस्थेशी बोलत होते. 

Jul 4, 2018, 11:15 AM IST