onion crop

मनमाडला परतीच्या पावसाचा फटका; कांदा पिकाचं नुकसान

रामगुळणा, पांझन नद्यांना पूर...

Nov 2, 2019, 04:37 PM IST

कांद्याच्या शेतीतून तीन महिन्यात शेतकरी कोट्याधीश !

 एकीकडे नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीतून उत्पादन मिळणार की नाही ? ही चिंता सतत शेतकर्‍यांना असते.

Jan 29, 2018, 02:55 PM IST

मध्यमवर्गीयांसाठी वाईट बातमी, 'कांदा पुन्हा करणार वांदा'

आगामी काळात मध्यमवर्गीयांचं बजेट कोलमडण्याची शक्यता आहे.  काही दिवसांमध्ये कांद्याचे दर चांगलेच वाढले आहेत. नाशिकच्या लासलगाव या कांद्याच्या सर्वात मोठ्या बाजारपेठेत कांद्याच्या कमी पुरवठ्यामुळं कांद्याचे दर गगनाला भिडले आहेत. 

Jul 23, 2015, 12:59 PM IST