नाशिक जिल्ह्यात कांदा लिलावाला सुरुवात, नुकसान टाळण्यासाठी व्यापारी आणि शेतकऱ्यांचा मोठा निर्णय
Onion auction starts in Nashik district, big decision of traders and farmers to avoid losses
Apr 9, 2024, 06:25 PM ISTOnion export : 31 मार्चनंतरही कांदानिर्यातबंदीमुळे शेतकरी नाराज
after March 31, farmers are upset over the onion export ban
Mar 23, 2024, 02:05 PM IST'तर शेतकरी उद्ध्वस्त व्हायला वेळ लागत नाही' कांदा निर्यातबंदीविरोधात शरद पवार रस्त्यावर
Sharad Pawar on Onion : कांदा निर्यातबंदी तातडीने उठवा अशी मागणी शरद पवार यांनी केली आहे. कांद्याच्या प्रश्नाप्रकरणी शरद पवार यांनी रस्त्यावर उतरत आंदोल केलं, आता उद्या पवार दिल्लीला जाणार असून संसदेत कांदा उत्पादकांची व्यथा मांडणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
Dec 11, 2023, 02:06 PM ISTNashik Onion | 'कांद्याला सरासरी 2410 रुपयांचा भाव द्या'
Nashik Onion Farmer Gets Emotional For Not Getting Desired Price For Crops
Aug 24, 2023, 12:50 PM IST'केंद्र सरकारचा निर्णय अपेक्षा पूर्ण करणारा नाही' कांद्यावरील निर्यातशुल्काच्या वादात आता शरद पवारांची उडी
नाफेडकडून शेतकऱ्यांचा कांदा 2410 रूपये क्विंटलनं खरेदी, वाणिज्यमंत्री गोयलांच्या घोषणेनंतर खरेदीला सुरूवात करण्यात आली आहे. केंद्राच्या हस्तक्षेपासाठी राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी पियुष गोयल यांची भेट घेतली. पण यानंतरही कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु आहे.
Aug 22, 2023, 02:39 PM ISTतीन टन कांदा विकूनही शेतकऱ्याने दिले व्यापाऱ्याला पैसे; पोशिंद्यावर का आली रडकुंडीची वेळ ?
Maharashtra Onion Farmer : शेतकऱ्यांची थट्टा; राज्यात अवकाळीनं थैमान घालून बळीराज्याच्या तोंडचा घास पळवलेला असतानाच आता पुन्हा एकदा याच शेतकऱ्याची थट्टा मांडल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
May 24, 2023, 11:20 AM IST
ऐन कांद्याच्या काढणीवेळी जोडप्याच्या कष्टाचं झालं सोनं, त्या एका बातमीने बदललं नशीब
Husband Wife Pass Police Exam: ते दोघे शेतात कांदे (Onion Farmer ) काढत होते अन् क्षणात नवरा बायकोचे नशीब पालटलं. अख्खा गावाला आज त्यांचा अभिमान आहे. शेतकरी नवरा बायकोने (Police Couple) एकाचवेळी पोलीस भरती परीक्षा पास (Success Story) करुन सगळ्यांना आश्चर्याचा धक्काच दिला.
Apr 14, 2023, 09:09 AM ISTBacchu Kadu : माजी मंत्री बच्चू कडू यांना शेतकऱ्यांनी पुन्हा सुनावलं, 'गद्दारांसोबत का गेलात?'
Bacchu Kadu : अपक्ष आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यामधील शेतकऱ्याची भेट घेतली. यावेळी बच्चू कडू यांना शेतकऱ्यांनी (Farmers ) पुन्हा एकदा घेरले आहे. याआधी धाराशिवमध्येही बच्चू कडू यांना एका शेतकऱ्याने हाच प्रश्न विचारत घेरलं होते. त्यानंतर याचा व्हिडिओ समाजमाध्यमांत व्हायरल होत होता.
Mar 10, 2023, 02:35 PM ISTOnion : कांद्याने केला वांदा, शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी
Onion News : कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. कांद्याला चांगला भाव मिळत नाही. त्यातच शासनाने कांदा निर्यातीवर निर्बंध लादल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. सरकारने हस्तक्षेप करावा, अशी मागणी जोर धरु लागली.
Mar 4, 2023, 03:31 PM IST