नवी दिल्ली | कांदा उत्पादकांसाठी मोठी बातमी
for Government today To Decided the Export Incentive Under The MEIS From Existing 5 Percent to 10 Percent
Dec 29, 2018, 11:35 AM ISTकांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय
कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे
Dec 29, 2018, 10:41 AM ISTपुणे | शेतकरी उपाशी, व्यापारी तुपाशी
Pune Ground Report On Onion Rate High In Market Place
Dec 23, 2018, 10:50 AM ISTनाशिक | सत्तेच्या राजकारणाला कांद्याची फोडणी
Nashik Onion Farmers Are Unhappy With Onion Subsidy
Dec 22, 2018, 01:15 PM ISTमुंबई | कांद्याला किलोमागे केवळ दोन रुपये अनुदान
मुंबई | कांद्याला किलोमागे केवळ दोन रुपये अनुदान
Mumbai Girish Mahajan On Onion Producing Farmers.mp4
मनी ऑर्डर परत आल्यावर कांदा उत्पादक संजय साठेंचे मोदींना पत्र
साठे यांना त्यांच्या कांद्याला निफाडच्या बाजारात प्रतिकिलो फक्त १.४० किलो इतकाच भाव मिळाला होता.
Dec 18, 2018, 11:16 AM ISTकांद्याचे पैसे मोदींना मनी ऑर्डर करणाऱ्या 'त्या' शेतकऱ्याने काय केले वाचा...
साठे यांनी काही दिवसांपूर्वी कांद्याच्या विक्रीतून त्याला मिळालेले अवघे १०६४ रुपये नरेंद्र मोदी यांना मनी ऑर्डरने पाठवले होते.
Dec 13, 2018, 05:41 PM ISTकांद्याला भाव न मिळाल्याने सटाण्यात शेतकरी संतप्त
शेतकऱ्यांकडून सरकारविरोधात घोषणाबाजी
Dec 12, 2018, 04:12 PM ISTदर गडगडल्याने शेतकऱ्यांचे माळा घालून कांद्याचे मोफत वाटप
राज्यात कांद्याचे बाजारभाव एकदम गडगडले आहेत. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी हवालदील झाला आहे. दरम्यान गळ्यात कांद्याच्या माळा घालत मोफत कांदा आणि दूध वाटप करत शेतकऱ्यांनी आंदोलन केले.
Dec 8, 2018, 05:11 PM ISTआवक वाढल्याने दर कोसळलेत, कांदा मार्केटमध्ये पडून
एपीएमसी मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक झाल्यानं कांद्याचे भाव जमिनीवर आलेत. गेल्या १० दिवसांपासून कांद्याची आवक वाढल्यानं कांदा पडून आहे.
Dec 7, 2018, 09:35 PM ISTआमदार दीपिका चव्हाण गळ्यात कांद्याची माळ घालून विधानसभेत
कांद्याच्या कोसळलेल्या भावाकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील बागलणच्या आमदार दीपिका चव्हाण आज विधानसभेत गळ्यात कांद्याची माळ घालून आल्या होत्या.
Nov 28, 2018, 10:23 PM ISTकांदा, टोमॅटोला कवडीमोल दर, शेतकऱ्यांनी केला शासनाचा निषेध
कांदा आणि टोमॅटोला आता चलनात अस्तित्वात नसलेल्या नाण्यांच्या दर मिळतोय. संगमनेरमध्ये कांद्याला १३ पैसे किलोचा दर मिळालाय. तर मालेगावात टोमॅटोला ५० पैसे किलोचा भाव मिळालाय.
Nov 28, 2018, 10:09 PM ISTदुष्काळामुळे कांद्याचे दर वाढले
ग्राहक चिंतेत पडले असताना बळीराजाला मात्र वाढलेल्या दरांमुळे मोठा दिलासा मिळाला आहे.
Oct 16, 2018, 03:16 PM ISTवाहतूकदारांच्या संपामुळे कोट्यवधी रुपयांचा कांदा सडण्याची भीती
शेतकऱ्यांचा कांदा शेतात तसेच चाळीत पडून आहे.
Jul 24, 2018, 05:53 PM IST