online application for duplicate driving licence

Duplicate Driving License : ड्रायव्हिंग लायसन्स हरवलं? तर असं मिळवता येईल डुप्लिकेट, जाणून घ्या ‘ही’ प्रक्रिया

तुम्ही ड्रायव्हिंग लायसन्सशिवाय वाहने चालवली तर तुमचे चलन कधीही कापले जाऊ शकते. याशिवाय अपघात झाल्यास तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स नसेल तर तुम्ही मोठ्या संकटात सापडू शकता. त्यामुळे तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स (Online Driving License) असणे आवश्यक आहे.  

Aug 25, 2022, 04:23 PM IST