'Sorry आई, बाबा...' चीनी लोन ॲपमध्ये इंजिनिअर विद्यार्थी फसला... आयुष्य संपवून बसला
लोन देणाऱ्या एका चीनी मोबाईल अॅपमध्ये अडकलेल्या इंजिनिअरिंगच्या एका विद्यार्थ्याने टोकाचं पाऊल उचललं. मध्यप्रदेशमधल्या भोपाळमधल्या लोनमुळे कुटुंबाने आत्महत्या केल्याची घटना ताजी असतानाच आता विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे.
Jul 13, 2023, 10:20 PM ISTVideo | ऑनलाईन कर्ज घेताय, मग ही बातमी तुमच्या कामाची
Online Money Loan Fraud
May 7, 2022, 08:00 PM IST५ लाखांपर्यंतच कर्ज हवयं? मोबाईलमध्ये डाऊनलोड करा 'हे' अॅप
केवळ मोबाईल अॅपच्या माध्यमातून तुम्हाला आता अवघ्या काही मिनिटांतच कर्ज मिळू शकतं. स्टार्टअप कंपनी मनीटॅपने मोबाईल अॅपच्या माध्यमातून पाच लाख रुपयांपर्यंत कर्ज देण्याची सुविधा सुरु केली आहे.
Oct 12, 2017, 02:57 PM IST