opposition leader

विरोधी पक्षनेते आदित्य की भास्कर जाधव? महाराष्ट्राच्या राजकारणातील चर्चांवर बोलले उद्धव ठाकरे, 'मी खूप आधीच...'

विरोधी पक्षनेते आदित्य की भास्कर जाधव? महाराष्ट्राच्या राजकारणातील चर्चांवर बोलले उद्धव ठाकरे, 'मी खूप आधीच...'

Uddhav Thackeray: हिवाळी अधिवेशनात आज ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपस्थिती दर्शवली.

Dec 11, 2025, 04:25 PM IST
विरोधी पक्षनेत्याचा पेच, माविआत रस्सीखेच? भाजपनं मोठी खेळी खेळल्याची चर्चा

विरोधी पक्षनेत्याचा पेच, माविआत रस्सीखेच? भाजपनं मोठी खेळी खेळल्याची चर्चा

विरोधी पक्षनेतेपदासाठी आधी भास्कर जाधवांना विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपद आणि सतेज पाटील यांना विधान परिषदेचे विरोधी पक्षनेतेद मिळावं अशी मविआची मागणी आहे. मात्र भास्कर जाधवांना शिंदेंच्या शिवसेनेचा विरोध असल्याचं समजतंय. त्यामुळे आता मविआच्या मागणीला छेद देत भाजपनं मोठी खेळी खेळल्याची चर्चा आहे.

Dec 9, 2025, 10:58 PM IST
भास्कर जाधवांच्या मनात नेमकं काय चाललंय? प्रताप सरनाईकांची भेट घेतली अन्...

भास्कर जाधवांच्या मनात नेमकं काय चाललंय? प्रताप सरनाईकांची भेट घेतली अन्...

ऑपरेशन टायगर, भास्कर जाधवांचा संबंध नाही; प्रताप सरनाईक यांचं सूचक विधान सध्या चर्चेचा विषय ठरलं आहे.

Dec 8, 2025, 11:19 PM IST
आदित्य ठाकरे विरोधी पक्षनेते होणार? भास्कर जाधवांचा पत्ता कट

आदित्य ठाकरे विरोधी पक्षनेते होणार? भास्कर जाधवांचा पत्ता कट

सरकार स्थापन होऊन एक वर्ष पूर्ण झालं तरीही राज्याला विरोधी पक्षनेता मिळालेला नाही आहे. हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्षनेत्याची निवड करण्याची मागणी विरोधकांनी केली आहे. 

Dec 8, 2025, 10:28 PM IST
'निवडणूक आयोग हरिश्चंद्र नाही,' राज बाजूला असताना उद्धव संतापले; '..तर निवडणुका कशाला घेता?'

'निवडणूक आयोग हरिश्चंद्र नाही,' राज बाजूला असताना उद्धव संतापले; '..तर निवडणुका कशाला घेता?'

What Uddhav Thackeray Said To Election Commissioner: उद्धव ठाकरेंनी अगदी आक्रमकपणे आपली भूमिका मांडताना अनेक प्रश्न उपस्थित केले.

Oct 15, 2025, 01:55 PM IST
..मग कोणी कोणाला काढले? राज ठाकरेंच्या आक्रमक पवित्र्याने अधिकारी थक्क; 'मतदार याद्या..'

..मग कोणी कोणाला काढले? राज ठाकरेंच्या आक्रमक पवित्र्याने अधिकारी थक्क; 'मतदार याद्या..'

Raj Thackeray Aggressive Questions: विरोधी पक्षाच्या नेत्यांसोबत राज ठाकरे आज निवडणूक आयोगाच्या आयुक्तांना भेटायला गेले असता त्यांनी अत्यंत आक्रमकपणे आपले प्रश्न मांडले.

Oct 15, 2025, 01:27 PM IST
ठाकरेंच्या सेनेकडील विधान परिषद विरोधी पक्षनेता पद काँग्रेसकडे? 'या' बड्या नेत्याकडे सोपवणार पद?

ठाकरेंच्या सेनेकडील विधान परिषद विरोधी पक्षनेता पद काँग्रेसकडे? 'या' बड्या नेत्याकडे सोपवणार पद?

Vidhan Parishad Opposition Leader: महाविकास आघाडीमधील घटक पक्ष असलेल्या काँग्रेसच्या नेत्यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली. या भेटीदरम्यान विधान परिषद विरोधी पक्षनेत्याच्या मुद्द्यावर चर्चा झाल्याचे समजते.

Sep 9, 2025, 08:26 AM IST
महाराष्ट्राला विरोधी पक्षनेता कधी मिळणार?

महाराष्ट्राला विरोधी पक्षनेता कधी मिळणार?

महाराष्ट्राच्या स्थापनेपासून पहिल्यांदाच महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहाची विरोधी पक्षनेतेपद रिक्त असण्याची बहुदा पहिलीच वेळ असावी

Sep 8, 2025, 10:32 PM IST
महाराष्ट्राच्या विधिमंडळाला विरोधी पक्षनेता कधी मिळणार? कोण करतंय उशिर? जाणून घ्या!

महाराष्ट्राच्या विधिमंडळाला विरोधी पक्षनेता कधी मिळणार? कोण करतंय उशिर? जाणून घ्या!

Maharashtra legislature: विधानसभेचं कामकाज सुरु झाल्यावर भास्कर जाधवांनी सभागृहात विरोधी पक्षनेत्यांच्या निवडीचा मुद्दा उपस्थित केला. 

Jul 8, 2025, 09:28 PM IST
महाराष्ट्र विधानसभेसाठी विरोधी पक्षनेता ठरला; ठाकरेंच्या जवळच्या 'या' नेत्याला संधी!

महाराष्ट्र विधानसभेसाठी विरोधी पक्षनेता ठरला; ठाकरेंच्या जवळच्या 'या' नेत्याला संधी!

Vidhansabha Opposition Leader:  महाराष्ट्र विधानसभेच्या विरोधी पक्षनेते पदासाठी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे ज्येष्ठ नेते भास्कर जाधव यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे.

Mar 4, 2025, 05:10 PM IST
UBT To Claim Opposition Leader With Three Candidates To Choose

UBT चा विरोधी पक्षनेता कोण?

UBT To Claim Opposition Leader With Three Candidates To Choose

Mar 1, 2025, 04:30 PM IST
Nagpur Winter Session To Begin From Tomorrow As Opposition Leader Possibly To Be Selected In This Session

उद्यापासून हिवाळी अधिवेशन सुरू; विरोधी पक्षनेता ठरण्याची शक्यता?

Nagpur Winter Session To Begin From Tomorrow As Opposition Leader Possibly To Be Selected In This Session

Dec 15, 2024, 10:35 AM IST