संचार उपग्रह GSAT30 चे यशस्वी प्रक्षेपण, इंटरनेट क्षेत्रात क्रांती
देशातील वाढती DTH ची मागणी, वाहिन्यांचा VSAT चा वाढता वापर, Teleport Services ची गरज हा उपग्रह पूर्ण करणार
Jan 17, 2020, 09:56 AM ISTसोमवारी बुधाचे अधिक्रमण; या देशांमध्ये दिसणार
बुध ग्रहाप्रमाणेच शुक्र ग्रहाचे अधिक्रमणही पृथ्वीवरून दिसते
Nov 10, 2019, 10:42 AM ISTचांद्रयान-२ चंद्राच्या कक्षेत दाखल, महत्त्वाचा टप्पा यशस्वीपणे ओलांडला
चंद्राच्या कक्षेत प्रवेश केल्यानंतर हे यान ३१ ऑगस्टपर्यंत चंद्राभोवती फिरत राहणार आहे
Aug 20, 2019, 07:58 AM ISTमंगळयानाला मंगळग्रहाभोवती एक हजार दिवस पूर्ण
भारताच्या मंगळयानाला मंगळग्रहाभोवती आज एक हजार दिवस पूर्ण झाले आहेत. मंगळयानाची तब्येत ठणठणीत असून ते आणखी काही वर्ष मंगळयान मंगळग्रहाभोवती कार्यरत रहाणार आहे.
Jun 19, 2017, 09:48 AM ISTजीएसएलव्ही मार्क 3 चं यशस्वी उड्डाण
जीएसएलव्ही मार्क-3 या संपूर्ण भारतीय बनावटीच्या उपग्रह प्रक्षेपकाचं श्रीहरीकोटातून यशस्वी उड्डाण झालं.
Jun 5, 2017, 07:00 PM ISTश्रीहरीकोटा येथून दिशादर्शक उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण
इस्रोने आयआरएनएसएस-१जी उपग्रहाचे पीएसएलव्ही सी३३ मार्फत अंतराळात यशस्वी प्रक्षेपण केले.
Apr 28, 2016, 02:47 PM IST