त्या जमिनीवरून सुप्रिया सुळे अडचणीत?
मुंबईतील खोतांच्या जमीनीवर अवैध कब्जा मिळवल्या प्रकरणी चौकशी करा असा आदेश मुंबई हायकोर्टानं मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.
Oct 22, 2016, 04:19 PM ISTसरकारने दिले नौदलाला अलर्ट राहण्याचे आदेश
पीओकेमध्ये भारतीय लष्कराने केलेल्या सर्जिकल स्ट्राइकनंतर सरकारने नौदलाला अलर्ट राहण्याचे आदेश दिले आहेत. सरकारने महाराष्ट्र, गोवा आणि गुजरातमध्ये नौदलाला अधिक अलर्ट राहण्यास सांगितलं आहे.
Sep 29, 2016, 05:35 PM ISTमैत्रैयमधील गुंतवणूकदारांना पैसे परत करण्याचे आदेश
मैत्रैय फसवणूक प्रकरणी जिल्हा न्यायालयानं ऐतिहासिक निर्णय दिला आहे. गुंतवणूकदारांना व्याजासह पैसे परत करण्याचे आदेश नाशिक जिल्हा न्यायालयानं दिले आहेत.
Jul 27, 2016, 09:09 AM ISTफुकटात बदलता येणार फाटक्या नोटा
तुमच्याकडे असलेल्या फाटक्या नोटा आता फुकटात बदलून मिळणार आहेत.
Jul 16, 2016, 07:09 PM ISTदादरी हत्याकांडप्रकरणी अखलाकच्या कुटुंबियांविरोधात गुन्हा
उत्तर प्रदेशच्या दादरीमध्ये गोहत्या केल्याच्या आरोपावरून मोहम्मद अखलाकची हत्या करण्यात आली होती.
Jul 14, 2016, 10:30 PM ISTपिझ्झा ऑर्डर देऊन डिलिव्हरी बॉयला लुटले
पिझ्झा ऑर्डर देऊन डिलिव्हरी बॉयला लुटण्याची घटना पुण्यात घडली, मोबाईल फोनवरुन पिझ्झाची ऑर्डर
Jul 9, 2016, 10:44 PM IST200 फुटांपेक्षा खोल बोअर खणल्यास कारवाई
200 फुटांपेक्षा खोल बोअर खणल्यास कारवाई
May 12, 2016, 09:21 PM IST'नीट'वरून राज्यातल्या विद्यार्थ्यांना दिलासा नाही
सुप्रीम कोर्टाचा नीटबाबतचा निकाल राज्यांच्या विरोधात गेलाय. एमबीबीएस आणि बीडीएसच्या प्रवेशांसाठी राज्य सरकार सीईटी घेऊ शकत नाही असा निर्वाळा सुप्रीम कोर्टानं दिलाय.
May 9, 2016, 11:46 PM ISTIPL महाराष्ट्रातच हवंय, हट्टासाठी MCA सुप्रीम कोर्टात
आयपीएल मुंबईत खेळवण्यावर एमसीए अजूनही ठाम आहे. यासाठीच मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देत एमसीएनं सुप्रीम कोर्टात धाव घेतलीय.
Apr 22, 2016, 12:40 PM ISTहायकोर्टानं दिली स्टेशन झाडायची शिक्षा
हायकोर्टानं दिली स्टेशन झाडायची शिक्षा
Apr 17, 2016, 09:10 PM ISTऑर्डर केलं चिली पनीर, पण आला कंडोम
ऑनलाईन चिली पनीर ऑर्डर केल्यानंतर त्याबरोबर कंडोम आल्याची धक्कादायक घटना झारखंडच्या जमशेदपूरमध्ये घडली आहे.
Apr 17, 2016, 08:11 PM ISTपक्षादेश डावलून मनसे नगरसेविकेचं मतदान
Apr 10, 2016, 11:55 AM ISTकर्ज चुकवण्याचे विजय मल्ल्याचे मनसुबे उघळले!
चार हजार कोटींमध्ये बँकांची बोळवण करून उरलेलं पाच हजार कोटींचं कर्ज बुडवण्याचे विजय मल्ल्याचे मनसुबे उधळळे गेलेत.
Apr 7, 2016, 11:20 PM IST