oscars 2023

Oscar Award 2023: अन् सलग एक मिनिट मिळालेलं स्टॅडिंग ओवेशन, टाळ्यांचा कडकडाट ऐकून चार्ली चॅपलिन यांचे डोळे पाणावले 'तो' क्षण!

Oscar 2023: चार्ली चॅपलिन हे आपल्या सगळ्यांचे आवडते व्यक्तिमत्त्व आहे. त्यांचे चित्रपट (Charlie Chaplin Movies) हे आजही लोकप्रिय ठरतात. त्यामुळे त्यांची आठवण त्यांच्या चाहत्यांना आल्याशिवाय राहत नाही. ऑस्करच्या सोहळ्यात त्यांनी स्टॅडिंग ओवेशन (Standing Ovation) मिळाली होती तो क्षण आजही कित्येकांच्या मनात घर करून आहे. 

Mar 12, 2023, 05:02 PM IST

Oscars Awards 2023: जेव्हा ट्रॉफी घेण्याऐवजी अभिनेत्यानं अभिनेत्रीला Kiss केलेलं तेव्हा...

Oscars 2023: ऑस्कर पुरस्कार सोहळ्याला आता काहीच वेळाच सुरूवात होणार आहेत तेव्हा सगळ्यांचेच लक्ष (Oscar 2023) हे या पुरस्कार सोहळ्याकडे लागून राहिले आहे. परंतु या मंचावरून घडलेल्या अशा अनेक गोष्टी आहेत ज्यांची सर्वत्र चर्चा होताना दिसते. त्यातीलच एक आहे ती म्हणजे अभिनेता एड्रीयन ब्रुडीनं (Adrien Brody kissed Halle Berry) अभिनेत्री हॅली बेरीच्या किसची. 

Mar 12, 2023, 01:41 PM IST

Oscar 2023: ऑस्करच्या गुडी बॅगमध्ये करोडोंची गिफ्ट्स; पाहा यावर्षी नेमकं काय आहे?

Oscars Awards 2023: यंदाचं हे ऑस्करच 95 वं वर्ष आहे. ऑस्करसाठी ज्यांना नॉमिनेशन मिळालं आहे त्यांना एक गुडी बॅग गिफ्ट म्हणून दिली जाते. या गुडी बॅग मध्ये अतिशय महागडे गिफ्ट्स असतात. काय असत नेमकं या गुडी बॅगमध्ये चला पाहुयात. 

Mar 12, 2023, 01:21 PM IST

भारतासाठी पहिला Oscar जिंकणाऱ्या मराठमोळ्या महिलेचे कोल्हापुरशी खास कनेक्शन!

Oscar Award 2023 : भारतासाठी पहिला ऑस्कर कोणी आणला माहितीये का? भारताला सगळ्यात पहिला Oscar मिळवूण देणारी एक स्त्री होती. इतकंच काय तर ती मराठमोळी स्त्री असून त्यांचं कोल्हापूरशी एक खास नाते होते. दरम्यान, यंदाचा ऑस्कर तुम्हाला उद्या 13 मार्च रोजी सकाळी 5.30 वाजता पाहता येणार आहे. 

Mar 12, 2023, 12:21 PM IST

Oscars 2023: जगातील पहिला ऑस्कर पुरस्कार विजेता कोण?

Oscars Awards 2023: अवघ्या काही तासांवर आलेला ऑस्कर सोहळ्याबद्दल प्रत्येकांला उत्सुकता आहे. यंदा भारताला तीन विभागात नामांकने मिळाली आहे. पण तुम्हाला माहिती आहे का जगातील पहिला ऑस्कर विजेता कोण होता ते? 

Mar 12, 2023, 11:42 AM IST

Oscars Award 2023: ऑस्कर सोहळ्यात 'नाटू नाटू' गाण्यावर राम चरण आणि ज्युनियर एनटीआर नाही तर 'ही' अभिनेत्री करणार डान्स

Oscars Award 2023: उद्या प्रदर्शित होणार आहे. आपल्या सगळ्यांना 13 मार्च रोजी सकाळी 5.30 वाजता पाहता येणार आहे. यावेळी नाटू नाटू गाण्याला ऑरिजन्ल सॉन्गसाठी ऑस्करमध्ये नॉमिनेशन मिळालं आहे. दरम्यान, या गाण्याची क्रेझ पाहता अनेक लोक यावर डान्स करतानाचे व्हिडीओ शेअर करत आहेत. 

Mar 12, 2023, 10:26 AM IST

Priyanka Chopra च्या घरी पोहोचला राम चरण, ऑस्कर पार्टीतील फोटो Viral

Priyanka Chopra नं आयोजित केलेल्या पार्टीत अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. यावेळी प्रियांकानं राम चरण आणि त्याची पत्नी उपासनाला घरी बोलावे होते. प्रियांकाच्या घरातील हे फोटो उपासनानं शेअर केले आहेत. प्रियांका आणि राम चरणचे फोटो सोशल मीडिया प्रचंड व्हायरल झाले होते. 

Mar 11, 2023, 04:42 PM IST

Oscars 2023: भारतात कधी, केव्हा आणि कसा बघाल 95th ऑस्कर अवॉर्ड सोहळा, जाणून घ्या सर्वकाही एका क्लिकवर..

95th Oscars 2023 Date: ऑस्कर अकादमी पुरस्कार हा जगातील सर्वात मोठा पुरस्कार मानला जातो. त्यामुळे कलाकारांसाठी त्याचा आयुष्यात मोलाचा पुरस्कार...जणू काही  कारकिर्दीचं शिखर गाठण्याचा अनुभव...असा हा यंदाचा ऑस्कर 2023 अवघ्या काही तासांवर आला आहे. 

Mar 11, 2023, 10:44 AM IST

Oscar मध्ये 'या' 10 बॉलिवूड चित्रपटांना मिळाले होते नॉमिनेशन

13 मार्च रोजी ऑस्करचे आयोजन करण्यात आले आहे. अशात आज आपण जाणून घेऊया बॉलिवूडमधून नॉमिनेशन मिळालेले हे 10 चित्रपट...  

Mar 10, 2023, 05:05 PM IST

Oscar Nominations 2023: 'नाटू नाटू'ची ऐतिहासिक कामगिरी! आता 'सोनेरी बाहुली' केवळ एका पावलावर

Oscars 2023 Nominations Natu Natu: 95 व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यातील नामांकनांची घोषणा आज अमेरिकेमधील कॅलिफॉर्निया येथे करण्यात आली असून भारतीयांसाठी एक आनंदाची बातमी आहे.

Jan 24, 2023, 08:27 PM IST

The Kashmir Files च्या चाहत्यांसाठी गुड न्युज ; Oscars 2023 साठी शॉर्टलिस्ट....

Oscars 2023 : विवेक अग्नीहोत्री यांनी ट्विट शेअर करत सर्वांचच लक्ष वेधून घेतलं आहे. ट्वीट करत विवेक म्हणाले आहेत की...

Jan 10, 2023, 02:29 PM IST

'ही रात्र अशी असेल...', सिनेमाच्या यशानंतर दिग्दर्शक असं का म्हणाला?

Oscars 2023 च्या यादीत गुजरातचा सिनेमा, दिग्दर्शक ट्विट करत म्हणतो, 'ही रात्र अशी असेल...'

 

Sep 21, 2022, 08:32 AM IST

Oscar 2023 Entry : भारताकडून 'या' सिनेमाची ऑस्कर पुरस्कारासाठी एन्ट्री

Oscar 2023 Entry Chhello Show : या सिनेमाचं दिग्दर्शन पान नलिन यांनी केलंय. या सिनेमात भाविन रबारी, भावेश श्रीमाली, रिचा मीना, दिपेन रावल आणि परेश मेहता यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

Sep 20, 2022, 08:53 PM IST