तब्बल 21 दिवसांनंतर स्वप्नाली 'कोमा'तून बाहेर
चालत्या रिक्षातून उडी मारल्यानंतर कोमात गेलेली स्वप्नाली लाड ही तरुणी तब्बल 21 दिवसांनंतर शुद्धीवर आलीय. अपघातानंतर ती कोमात होती. अद्यापही, स्वप्नालीवर ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत.
Aug 22, 2014, 10:57 AM ISTतब्बल सहा महिन्यानंतर शुमाकर कोमातून बाहेर
तब्बल सात वेळा फॉर्म्युलावन चॅम्पियनशिप आपल्या नावावर करणारा मायकल शुमाकर अखेर कोमामधून बाहेर आलाय.
Jun 16, 2014, 04:18 PM IST