overtime

8 तासांपेक्षा अधिक वेळ काम करणाऱ्यांना मिळू शकतो ओव्हरटाईम !

 जर 15 ते 30 मिनिट अधिकचे काम केले तर त्याला ओव्हरटाईम मानला जाईल. 

Dec 31, 2020, 08:09 AM IST

SBIच्या ७० हजार कर्मचाऱ्यांना 'झटका', बॅंकेने ओव्हर टाईमचे पैसे परत मागितले

भारतीय स्टेट बँकेच्यावतीने (एसबीआय) ७० हजारहून अधिक कर्मचारी व अधिकाऱ्यांना वेळोवेळी दिलेली ओव्हर टाईम (जाता काम मोबदला) रक्कम परत करण्यास सांगितले आहे. 

Jul 17, 2018, 09:35 PM IST

फ्रीमध्ये ओव्हरटाईम करणे पडले महागात, गेली नोकरी

आपल्या बॉसच्या पर्यायाने कंपनीच्या नजरेत येण्यासाठी अनेकांना उगाचच ढोरमेहनत करण्याची सवय असते. त्यासाठी ही मंडळी ओव्हरटाईम आणि अती मेहनतही करतात. अर्थात हे पगारवाढ किंवा प्रमोशन इतक्याच माफक इच्छेसाठी असते हे खरे. पण, प्रत्येक वेळी ही हुजरेगीरी कामी येतेच असे नाही.

Nov 5, 2017, 04:47 PM IST

१५९ तास ओव्हरटाईम केल्याने महिला पत्रकाराचा मृत्यू

 मिवा सादो असे त्यांचे नाव असून नॅशनल ब्रॉडकास्टरमध्ये त्या राजकिय पत्रकार म्हणून कार्यरत होत्या. 

Oct 6, 2017, 12:44 PM IST

सेन्सॉर बोर्डाच्या सुट्ट्या रद्द... 'ओव्हरटाईम'ची वेळ!

सध्या सेन्सॉर बोर्डावरचा ताण इतका वाढलाय की बोर्डाच्या पदाधिकाऱ्यांना चक्क 'ओव्हरटाईम' करावा लागतोय.

May 28, 2015, 09:05 PM IST