own house in mumbai

Prithvi Shaw New House: 22 वर्षीय पृथ्वी शॉने खरेदी केलं घर, किंमत ऐकून थक्क व्हाल

दिल्ली कॅपिटल्सचा स्टार क्रिकेटर पृथ्वी शॉने वयाच्या अवघ्या 22 व्या वर्षी हक्काचं घर विकत घेतलं आहे. मुंबईतल्या पॉश भागात असलेल्या या घराची किंमत करोडो रुपये आहे

May 4, 2022, 07:57 PM IST