oxford dictionary

राहुल गांधींनी सांगितलेला 'तो' शब्दच अस्तित्वात नाही; ऑक्सफर्डचा खुलासा

हे छायाचित्र बनावट असल्याचे ऑक्सफर्डने स्पष्ट केले.

May 16, 2019, 11:13 PM IST

'आधार'ची बाजी; ऑक्सफर्डमध्ये ठरला 'Hindi word of year'

ऑक्सफर्ड प्रतिवर्षी एका इंग्रजी शब्दाची वर्षातील शब्द म्हणून निवड करते. यंदा प्रथमच हिंदी शब्दाची निवड करण्यात आली. 

Jan 27, 2018, 09:21 PM IST

ऑक्सफर्ड डिक्शनरीत मराठी शब्द; जुग्गाड, दादागिरी अन् बरचं काही

इंग्रजी ऑक्सफर्ड डिक्शनरीच्या बाजारात आलेल्या नव्या आवृत्तीमध्ये मराठी शब्दांचा समावेश करण्यात आला आहे. यात खास करुन वापरण्यात येणाऱ्या बोली भाषांचा समावेश करण्यात आलाय. डिक्शनरीत जुग्गाड, चमचा अन् दादागिरी या शब्दांना स्थान देण्यात आलेय.

Oct 27, 2017, 01:58 PM IST

'अरे यार', 'चूडीदार'... आता ऑक्सफर्ड डिक्शनरीत!

आपण बऱ्याचदा मित्राला उद्देशून 'अरे यार' असं बोलून जातो. पण आता हा शब्द केवळ भारतीय शब्द राहिला नसून जागतिक पातळीवरही त्याची दखल घेतली गेलीय. नुकताच या शब्दाचा समावेश ऑक्सफर्ड डिक्शनरीमध्ये केला गेलाय. त्यामुळे भारतीय भाषांमधील या शब्दाला जागतिक पातळीवर मान मिळालाय.

Jun 26, 2015, 10:36 AM IST

`ऑक्सफर्ड`ची नवी रीत, नियम मोडून शब्दकोशात `ट्विट`

सोशल नेटवर्किंग साइटवरील `ट्विट` हा शब्द ऑक्सफर्ड डिक्शनरीमध्ये समाविष्ट करण्यात आला आहे. यासाठी ऑक्सफर्ड डिक्शनरीने आपला एक महत्वाचा नियमही मोडला आहे.

Jun 18, 2013, 06:07 PM IST