ठाणे : रूग्णवाहिकेतील सिलेंडरच्या स्फोटात अर्भकाचा मृत्यू
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 11, 2015, 11:29 AM ISTरुग्णवाहिकेत ऑक्सिजनच्या सिलिंडरचा स्फोट, अर्भकाचा मृत्यू
एखाद्या रुग्णवाहिकेतला ऑक्सिजन किती घातक असू शकतो. याचा प्रत्यय ठाण्यात आला. रुग्णवाहिकेतील ऑक्सिजनच्या सिलेंडरनं पेट घेतल्यानं एक दिवसाच्या अर्भकाचा मृत्यू झालाय. डॉक्टरसह परिचारिका जखमी झालेत .
Dec 11, 2015, 08:35 AM IST