oxygen mask

सोनिया गांधींचा Oxygen Mask लावल्याचा फोटो चर्चेत; भावनिक कॅप्शनने वेधलं लक्ष

Sonia Gandhi Oxygen Mask Photo: आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर सोनिया गांधींचे पुत्र राहुल गांधींनी हा फोटो शेअर केला आहे. या फोटोला राहुल गांधींनी एक भावनिक कॅप्शन दिली असून फोटोला साडेचार लाखांहून अधिक लाइक्स मिळाले आहेत.

Jul 20, 2023, 08:06 AM IST

ICU मध्येच ऑक्सिजन मास्कला लागली आग; रुग्णाच्या मृत्यूनंतर कर्मचारी पळून गेल्याचा कुटुंबियांचा आरोप

Rajasthan News : राजस्थानच्या कोटा मेडिकल कॉलेजच्या न्यू हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन मास्कला आग लागल्याने खळबळ उडाली होती. रुग्णाच्या मृत्यूनंतर कुटुंबियांनी रुग्णालय प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत.

Jul 15, 2023, 11:05 AM IST

एकीकडे व्हेंटिलेटरवर जगण्यासाठी संघर्ष, अन् हातात गुटखा घेऊन दुसऱ्या आजाराला आमंत्रण

कोरोनाच्या काळात जगणं महत्वाचं असताना हा व्हिडिओ आला समोर 

Apr 23, 2021, 10:41 PM IST