p letter

P अक्षराच्या व्यक्तींबाबत खास गोष्टी

 अंक ज्योतिषानुसार नावाच्या अक्षरावरुन माणासाचा स्वभाव ठरत असतो. प्रत्येक अक्षरासाठी विशेष मूलांक असतो आणि त्या प्रत्येक अंकाचे महत्त्व वेगळे असते. ग्रह स्वामी वेगळा असतो. आपल्या नावातील पहिले अक्षराचा मूलांक जो असतो त्यावरुन आपला स्वभाव आणि भविष्य असते.

Mar 22, 2016, 01:22 PM IST