पाचोऱ्यात कृषी केंद्राला भीषण आग
Pachora Agriculture Center Caught in Fire
Dec 19, 2024, 09:55 AM ISTMVA Mega Rally: जळगाव जिल्ह्यात पाचोरात उद्धव ठाकरेंची सभा
Jalgaon Pachora MVA Mega Rally
Apr 23, 2023, 06:10 PM ISTUddhav Thackeray | उद्धव ठाकरे यांचा 23 एप्रिलला जळगाव दौरा, पाचोऱ्यात जाहीर सभा
Uddhav Thackeray Jalgaon Daura on 23 April
Apr 12, 2023, 06:25 PM ISTAditya Thackeray : बंडखोरांविरोधात आदित्य पुन्हा आक्रमक, आता धडक उत्तर महाराष्ट्रात
शिवसेना आमदार आणि युवासेनाप्रमुख (Aditya Thackeray) आदित्य ठाकरे शिवसंवाद यात्रेचा (Shiv Sanvad Yatra) तिसऱ्या टप्प्याला 9 ऑगस्टपासून सुरूवात होणार आहे.
Aug 5, 2022, 06:45 PM ISTसातवीत शिकणाऱ्या मुलीसोबत 5 महिन्यांपासून तिघांचे वाईट कृत्य; सात जणांना जेलची हवा
sexually abusing a girl for five months at Jalgaon : चीड आणणारी आणि संपापजनक बातमी. सातवीत शिकणाऱ्या शाळकरी मुलीचं गावातील तीन तरुणांनी गेल्या 5 महिन्यांपासून लैंगिक शोषण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
May 15, 2022, 04:08 PM ISTVideo । 5 वर्षातच बिल्डिंग कोसळली, सुदैवाने जीवितहानी नाही
Jalgaon Pachora Three Storey Building Collapse
Sep 21, 2021, 08:55 AM ISTजळगाव | सैन्यभरतीचं आमिष दाखवून तरूणांना गंडा
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 27, 2018, 08:30 AM ISTशिक्षकांची दारू पार्टी, शाळेतच धिंगाणा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 28, 2014, 04:42 PM ISTशिक्षकांची दारू पार्टी, शाळेतच धिंगाणा
जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील खेडगाव नंदीचे या गावातील एस. बी. हायस्कूलच्या शिक्षकांनी असं कृत्य केलंय की ज्यामुळे शिक्षकी पेशाच्या अब्रूची लक्तरं वेशीला टांगली गेलीत. गावातील दहावी उत्तीर्ण झालेल्या मुलांकडून गुणपत्रिकेसाठी प्रत्येकी १०० रुपये उकळून या निर्लज्ज शिक्षकांनी शाळेच्या एका खोलीतच मटन आणि दारूच्या पार्टीचा बेत आखला. या देशी मास्तरांनी मद्यपान करून शाळेतच धिंगाणा घातला.
Jun 28, 2014, 03:49 PM ISTदिवाळी उत्सव : सीमारेषेवर देणाऱ्या सैनिकांचा सत्कार
देशभरात दिवाळीचा सण साजरी होत असताना सीमारेषेवर रात्रंदिवस डोळ्यात तेल घालून पहारा देणा-या सैनिकांच्या मात्यापित्यांचा सत्कार जळगाव जिल्ह्यातील पाचोरा शिवसेनेतर्फे करण्यात आला.
Nov 2, 2013, 10:56 AM ISTनाशिक जिल्ह्यात राष्ट्रवादीची सरशी
नाशिक जिल्ह्यातील येवला आणि सटाणामध्ये राष्ट्रवादीची विजयी घोडदौड सुरू असून येवल्यात १४ आणि सटाणामध्ये ११ जागांवर राष्ट्रवादीने विजय मिळवला आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांचे वर्चस्व असलेल्या नाशिक जिल्ह्यात बऱ्याच नगरपालिका राखण्यात राष्ट्रवादीला यश मिळाले आहे.
Dec 12, 2011, 09:07 AM IST