painkillers

Medicines Prices : सर्वाधिक वापरातील पेनकिलर, अँटिबायोटीकसह 800 औषधं महागणार, यामागचं कारण काय?

Medicines Prices : इथं लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधारी पक्ष आणि केंद्र शासनाकडून नागरिकांना काही अंशी बऱ्याच क्षेत्रांमध्ये दिलासा देण्याचा प्रयत्न सुरु आहे. 

 

Mar 15, 2024, 12:51 PM IST

पेनकिलरमुळे भारतातील 7% लोकांची किडनी निकामी, AIIMS चा धक्कादायक अहवाल

world kidney day : अंगदुखी, डोक दुखी, ताप येणे असा अनेक आजारांवर पेनकिलरसारख्या गोळ्या घेत असतो. पण या पेनकिलरच्या गोळ्याचे प्रमाण वाढले की त्याचा परिणान किडनीवर दिसून येतो. याचबाबतीत  AIIMS ने धक्कादायक अहवाल प्रसिद्ध केला आहे. 

Mar 14, 2024, 04:39 PM IST

लसीनंतरच्या साईड इफेक्ट्सच्या भीतीने पेनकिलर्स घेऊ नका- WHO

कोरोनाच्या लसीकरणाआधी पेनकिलर घेऊ नका असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेनं दिलाय.

Jun 28, 2021, 11:42 AM IST

गरोदर स्त्रियांंनी पेनकिलर्स घेतल्यास बाळावर होतो 'हा' गंभीर परिणाम ...

गरोदरपणाचा काळ हा खूपच नाजूक असतो. या दिवसांमध्ये आहाराचं पथ्यपाणी सांभाळण्यासोबतच तुम्ही घेत असलेल्या औषधांकडेही लक्ष ठेवणं गरजेचे आहे. पेनकिलर्स गरोदर स्त्रिया आणि गर्भावर दुष्परिणाम करतात असा दावा एका संशोधनातून पुढे आला आहे. 

Apr 18, 2018, 12:53 PM IST

मासिकपाळीच्या दिवसातील वेदना कमी करण्यासाठी पेनकिलर्स घेणं सुरक्षित आहे का?

काही जणींना मासिकपाळीच्या दिवसात खूपच त्रास होतो तर काहींसाठी हा हलकासा डिस्कम्फर्ट असतो.

Mar 13, 2018, 09:17 PM IST

पेनकिलर्स घेऊन आल्याने ब्रिटीश महिलेला इजिप्तमध्ये फाशीची शक्यता

ब्रिटनमधून इजिप्तला जाणार्‍या एका महिलेला तिच्यासोबत पेनकिलर्सच्या गोळ्या जाणं महागात पडलं आहे.

Nov 5, 2017, 10:51 AM IST