pak firing

14 महिन्यांच्या परीसाठी ट्विटरवरुन केली जातेय प्रार्थना

सीमेपल्याड पाकिस्तानकडून केलेल्या गोळीबारात 14 महिन्यांची चिमुरडी मोठ्या प्रमाणात जखमी झालीये. परीची स्थिती नाजूक असल्याचे डॉक्टरांनी सांगितलेय. पुढील काही तास तिच्या प्रकृतीबाबत चिंताजनक आहेत.

Nov 3, 2016, 01:53 PM IST

जवान गुरुनाम सिंग यांची मृत्यूशी झुंज ठरली अपयशी

पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या गोळीबारात जखमी झालेले सीमा सुरक्षा दलाचे जवान गुरुनाम सिंह शहीद झालेत. जम्मू - काश्मीरमधील कथुआ जिल्ह्यामध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर पाकिस्ताननं शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं. त्यावेळी बीएसएफच्या भारतीय जवानांनी पाकिस्तानच्या गोळीबाराला जोरदार प्रत्युत्तर दिलं.

Oct 23, 2016, 10:46 AM IST

पाकमध्ये न्यूज कार्यालयावर गोळीबार

पाकिस्तानातील कराची शहरात काही बंदूकधारी व्यक्तींनी एका न्यूज चॅनेललाच टार्गेट केले. हा हल्ला का करण्यात आला याची माहिती समजू शकलेली नाही.

Mar 20, 2012, 02:15 PM IST