pak vs aus test series

घर चालवण्यासाठी टॅक्सी चालवायचा, आता ऑस्ट्रेलियाला दिला दणका... पाकिस्तानला मिळाला वेगाचा नवा बादशहा

PAK vs AUS Perth Test: पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलियादरम्यान कसोटी मालिका खेळवली जातेय. या मालिकेतील पहिली कोसटी पर्थमध्ये खेळली जात असून पाकिस्तानच्या एका युवा खेळाडूने संपर्ण क्रिकेट जगताचं लक्ष वेधून घेतलं आहे. पदार्पणातच या खेळाडूने ऑस्ट्रेलियाला दणका दिलाय.

Dec 15, 2023, 08:40 PM IST

शाहिद आफ्रिदीच्या भावी जावयाकडून रवींद्र जाडेजाच्या बॉलिंग एक्शनची कॉपी, व्हीडिओ व्हायरल

पाकिस्तानचा (Pakistan) वेगवान गोलंदाज आणि माजी कर्णधाराचा भावी जावई शाहिन शाह आफ्रिदी (shaheen shah afridi) हा टॉप 5 गोलंदाजांपैकी एक आहे.

Mar 10, 2022, 08:39 PM IST