pakistan crisis

3000 रुपये सिलेंडर, पेट्रोल 300 च्या पार; भारताचा पाहुणचार पाहून भारावलेला पाकिस्तान दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर?

पाकिस्तानमधील अन्नधान्य महागाई दर वर्षभरात 33.1 टक्क्यांपर्यंत वाढला आहे. सप्टेंबर महिन्यात शहरी भागातील महागाई दर 29.7 टक्के तर ग्रामीण भागातील महागाईचा दर 33.9 टक्क्यांवर पोहोचला आहे.

 

Oct 3, 2023, 05:21 PM IST

पाकिस्तानमध्ये इतिहासातलं सर्वात मोठं आर्थिक संकट, डिझेल 329 रुपये लीटर तर पेट्रोल...

Pakistan Petrol-Diesel Price Hike : पाकिस्तानचे हंगामी पंतप्रधान अनवारुल हक काकर यांनी पाकिस्तानी जनतेला मोठा धक्का दिला आहे. शुक्रवारी रात्री पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करत असल्याची घोषणा त्यांनी केली आणि पाकिस्तानात एकच हाहाकार उडाला.

Sep 16, 2023, 09:04 PM IST

Pakistan Crisis: तुमचा विश्वास बसणार नाही पण ही दृश्य पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टातील आहेत; पाहा Video

PDM Protest Outside Supreme Court Of Pakistan: पाकिस्तानमध्ये मागील मंगळवारपासून अनेक ठिकाणी हिंसाचार सुरु आहे. असं असतानाच आता थेट पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टासंदर्भातील काही धक्कादायक दुष्यं समोर आली आहेत.

May 15, 2023, 01:45 PM IST

Pakistan Crisis : इम्रान खान यांना मोठा दिलासा; अटक बेकायदा, तात्काळ सुटका करण्याचे आदेश

Pakistan Crisis :  माजी पंतप्रधान इम्रान खान यांची तुरुंगातून मुक्तता करण्याचे आदेश पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टाने दिलेत. पाकिस्तानातील सर्वोच्च न्यायालयाने त्यांची अटक बेकायदेशीर असल्याचं सांगितले आहे.दरम्यान, इम्रान यांच्या अटकेच्या निषेधार्थ पाकिस्तानमध्ये त्यांच्या पक्षाकडून ठिकठिकाणी आंदोलनं करण्यात आले. अनेक ठिकाणी दगडफेक, जाळपोळीच्या घटना घडल्या होत्या.

May 12, 2023, 07:41 AM IST

पाकिस्तान 'मार्शल लॉ'च्या दिशेने, राडा सुरूच... Bushra Bibi आहेत तरी कोण?

Imran Khan News: पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने (SC of Pakistan) इम्रान खान यांचा जामीन मंजूर करत सोडण्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतर आता पाकिस्तान पुन्हा 'मार्शल लॉ'च्या दिशेने जात असल्याचं दिसतंय. मात्र, नेमकं हे प्रकरण काय आहे? बुशरा बीबी (Bushra Bibi) कोण आहेत?

May 11, 2023, 06:54 PM IST

Pakistan Crisis: पाकिस्तान दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर, 77.5 अब्ज डॉलरचे परदेशी कर्ज

Pakistan Crisis :  पाकिस्तान दिवाळखोर होणार हे आता निश्चित झाले आहे. मोठे परदेशी कर्ज चुकवायचे आहे. जगातील कोणतीही शक्ती पाकिस्तानला वाचवू शकणार नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. पाकिस्तानातील परिस्थिती सुधारण्याऐवजी दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे.  

Apr 8, 2023, 01:42 PM IST

Pakistan Economy Crisis: बेडक्या फुगवून भारताला आव्हान देणाऱ्या पाकिस्तानचे होणार तुकडे? भारताकडे मोठी सुवर्णसंधी!

Pakistan Economy Crisis: पाकिस्तान सध्या राजकीय संकटात (Pakistan Political Crisis) सापडल्याचं पहायला मिळतंय. शाहबाज शरीफ विरुद्ध इम्रान खान असा राजकीय खेळखंडोबा सुरू आहे. महागाईमुळं जीवनावश्यक वस्तूंचे भाव गगनाला भिडले आहेत.

Jan 19, 2023, 11:40 PM IST

बापरे ! ऐन थंडीच्या दिवसांत चिकन 650 रुपये किलो; गॅस सिलिंडरचे दर दोन ग्रॅम सोन्याइतके

Economic Crisis: खरेदी करायला जाण्याचीही नागरिकांना भीती. खिशातून काढलेली नोट क्षणात संपते. पण, सामानाची यादी मात्र संपता संपत नाही... घर तरी कसं चालवायचं? असंख्य कुटुंबांची उपासमार 

Jan 7, 2023, 01:06 PM IST

Pakistan मध्ये सर्वसामान्यांचे हाल, कांदे-टोमॅटोचे दर ऐकून तुम्हाला ही धक्का बसेल

पाकिस्तानात सध्या मोठ्या प्रमाणात वस्तूंचे दर वाढत आहे. महागाईमुळे सर्वसामान्य लोकांचे प्रचंड हाल होत आहेत.

Aug 29, 2022, 07:55 PM IST

अरेरे! पाकिस्तानच्या खात्यात उरले इतकेच रुपये

डोक्यावर ढिगानं कर्ज तर गुर्मी काही जाईना, पाहा दिवाळखोर पाकिस्तानच्या खात्यात किती रुपये

Jul 25, 2022, 01:43 PM IST

श्रीलंकेनंतर पाकिस्तानही दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर; अर्थव्यवस्था डबघाईला गेल्याचा अहवाल

श्रीलंका सध्या वाईट आर्थिक परिस्थितीचा सामना करीत आहे. अशा वेळी भारताकडून श्रीलंकेला सर्वतोपरी मदत केली जात असताना पाकिस्तानचीही अर्थव्यवस्था कोलमडल्याच्या बातम्याही येत आहेत.

Jul 13, 2022, 02:47 PM IST

अरेरे! इम्रान खान यांनाही लाज आणली, पाकिस्तान नेत्याने मंचावर केलं KISS, पाहा VIDEO

भरसभेत नेत्याचं लाजीरवाणं कृत्य, स्टेजवरच सल्लागाराला केलं KISS पाहा नेमकं काय घडलं, VIDEO

Jul 12, 2022, 12:08 PM IST

900 रुपये पनीर, 144 लिटर दूध, पाकिस्तान उपासमारीच्या उंबरठ्यावर

पाकिस्तानवरील संकट आता श्रीलंकेच्या वाटेनं जाताना दिसतंय

May 28, 2022, 08:48 PM IST

पाकिस्तानमध्ये महागाईचा भडका, पेट्रोल-डिझेलंच्या किंमतीत तब्बल 30 रुपयांची वाढ

एक लीटर पेट्रोलही सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर, पेट्रोल-डिझेल आणि रॉकेलच्या किंमतीतही वाढ

 

May 27, 2022, 06:41 PM IST