pakistan

जम्मू- काश्मीरमध्ये सैन्यदलाच्या ४०० बंकरना परवानगी

पुढच्या महिन्याभराते हे बंकर बांधण्याचं काम पूर्णत्वास जाणार असल्याचं कळत आहे. 

Mar 3, 2019, 10:05 AM IST

#IndiaStrikesBack : बालाकोट हल्ल्यात ४०- ५० दहशतवाद्यांचा खात्मा, इटालियन पत्रकाराचा दावा

भारतीय वायुदलाने मिराज २००० या लढाऊ विमानांच्या सहाय्याने केला होता हल्ला 

Mar 3, 2019, 07:27 AM IST

विंग कमांडर अभिनंदन यांनी केला मोठा खुलासा, पाकिस्तानात कसे काढलेत ६० तास?

पाकिस्तानातून भारतात माघारी परतलेले रिअल हिरो हवाई दलातील विंग कमांडर अभिनंदन वर्थमान यांनी पाकिस्तानची पोलखोल केली आहे.  

Mar 2, 2019, 07:56 PM IST
Kashmir,Poonch Ceasefire By Pakistan 03 Civilians Dead PT37S

पाकिस्तानचा पुछँमध्ये गोळीबार, तोफांचा मारा

Kashmir,Poonch Ceasefire By Pakistan 03 Civilians Dead
पाकिस्तानचा पुछँमध्ये गोळीबार, तोफांचा मारा

Mar 2, 2019, 04:45 PM IST

पाक वैमानिकाला भारतीय समजून मारहाण, वैमानिकाचा मृत्यू

दहशतवादविरूद्ध लढा देण्यासाठी अमेरिकेने पाकिस्तानला एफ 16 विमान पुरवले होते. पण अमेरिकेने या विमानाचा भारताविरूद्ध वापर करण्यास पाकिस्तानवर निर्बंध लादले होते.

Mar 2, 2019, 03:52 PM IST
Pakistani F-16 Pilot Was Mistaken To Be An Indian,Lynched By His Own PT1M45S

नवि दिल्ली : पाकिस्तानच्या एफ 16 पायलटचा मारहाणीत मृत्यू

नवि दिल्ली : पाकिस्तानच्या एफ 16 पायलटचा मारहाणीत मृत्यू

Mar 2, 2019, 02:40 PM IST

पंजाबमध्ये 'पाक'ची विमानसेवा बंद; तणावपूर्ण वातावरणामुळे घेतला निर्णय

भारत-पाकिस्तान सीमेवरील वाढत्या तणावामुळे पाकिस्तानची विमानसेवा पंजाबमध्ये बंद करण्यात आली आहे.

Mar 2, 2019, 12:54 PM IST

पाकिस्तानकडून सीमेवर पुन्हा गोळीबार; तीन ठार, दोन जखमी

पाकिस्तानकडून गेल्या एका आठवड्यापासून ६०हून अधिक वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले आहे

Mar 2, 2019, 11:26 AM IST
Pakistan Relase IAF Hero Abhinanadan And Other End Ceasefire On Border PT10M2S

नवी दिल्ली । विंग कमांडर अभिनंदन यांना सोडण्यासाठी कागद प्रक्रिया

विंग कमांडर अभिनंदन यांना सोडण्यासाठी कागद प्रक्रिया

Mar 1, 2019, 11:55 PM IST
 Ground Report On IAF Pilot Abhinanadan Return In India At 08 Pm PT2M36S

नवी दिल्ली । विंग कमांडर अभिनंदन भारतात परत येणार

विंग कमांडर अभिनंदन भारतात परत येणार

Mar 1, 2019, 11:50 PM IST
Ground Report On IAF Hero Abhinandan Family Background PT1M41S

नवी दिल्ली । अभिनंदन वर्थमान कुटुंब आणि वायुदल...एक थोर परंपरा

अभिनंदन वर्थमान कुटुंब आणि वायुदल...एक थोर परंपरा. पाकिस्तानच्या ताब्यात असलेले भारतीय वायुदलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्थमान वाघा सीमेवरुन भारतात पोहोचले आहेत.

Mar 1, 2019, 11:45 PM IST
Pakistan Delay To Release To IAF Hero Abhinandan PT2M45S

वाघा बॉर्डर : अभिनंदन यांना भारताकडे सोपविण्यास पाकिस्तानकडून दिरंगाई

पाकिस्तानच्या ताब्यात असलेले भारतीय वायुदलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्थमान वाघा सीमेवर पोहोचले आहेत. मात्र, भारताच्या ताब्यात देण्यात पाकिस्तानकडून मुद्दामहून दिरंगाई करण्यात येत आहे. पाकिस्तानकडून कागदोपत्री प्रक्रियेला विलंब होत असल्यामुळे अभिनंदन अजून भारतात दाखल झालेले नाहीत. त्यांच्या स्वागतासाठी मोठ्या संख्येने लोक उपस्थित आहेत.

Mar 1, 2019, 11:40 PM IST

वायुदलाचे विंग कमांडर अभिनंदन वाघा सीमेवरुन भारतात

पाकिस्तानच्या ताब्यात असलेले भारतीय वायुदलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्थमान वाघा सीमेवरुन भारतात आलेत. 

Mar 1, 2019, 09:22 PM IST

अभिनंदन यांना भारताकडे सोपविण्यास पाकिस्तानकडून दिरंगाई

अभिनंदन यांना भारताच्या ताब्यात देण्यात पाकिस्तानकडून मुद्दामहून दिरंगाई करण्यात येत आहे.  

Mar 1, 2019, 08:48 PM IST

एकीकडे अभिनंदनची सुटका, दुसरीकडे पाकिस्तानचा सीमेवर गोळीबार

पाकिस्तानने एकीकडे अभिनंदनला भारताकडे सोपवले. मात्र दुसरीकडे सीमेवर पाकिस्तानकडून गोळीबार सुरुच ठेवला आहे.  

Mar 1, 2019, 08:24 PM IST