pakistani agent

फक्त शरीरसुखासाठी प्रदीप कुरुलकरने झाराला सर्व सांगितलं, राफेलपासून ब्राम्होसपर्यंतची गुपितं पुरवली...

डीआरडीओचा शास्त्रज्ञ कुरूलकरनं शरीरसुखासाठी पाकिस्तानी महिला एजंटला क्षेपणास्त्रांची गुपितं पुरवली असल्यांच समोर आलं आहे. आरोपपत्रात धक्कादायक माहिती उघड झाली असून राफेलपासून ब्राम्होसपर्यंत सर्व माहिती आयएसआय एजंटला दिली.

 

Jul 10, 2023, 02:24 PM IST

पाकिस्तानी आयएसआय एजंटला वाराणसीतून अटक

भारतातील महत्त्वाच्या ठिकाणांचे फोटो आणि माहिती तो पाकिस्तानला तो पाठवत होता.

Jan 20, 2020, 02:35 PM IST