palghar lok sabha bye election 0

पालघर लोकसभा पोटनिवडणूक : मतपेट्या खासगी वाहनातून रवाना

पालघर लोकसभा पोटनिवडणुकीतल्या मतदानानंतर तालुक्यातील बुथ क्र.१७ चिंचरे मधील मतपेट्या खासगी वाहनातून नेत असल्याचा धक्कादायक प्रकार किराट येथील नागरीकांनीसमोर आणला. 

May 29, 2018, 03:32 PM IST