palghar updates

मालगाडीखालून रुळ ओलांडताना गाडी झाली सुरु झाली आणि.....

काळा आला होता पण....या तरुणासोबत जे घडलं ते पाहून थरकाप उडेल....पाहा काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडीओ

Mar 24, 2022, 09:31 AM IST

जीन्स घातली म्हणून 5 शिक्षकांना मिळाली नोटीस

पाच शिक्षकांनी जीन्स पॅन्ट घातल्या म्हणून त्यांना थेट नोटीस देण्यात आली. पालघर जिल्ह्यातल्या विक्रमगड पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांनी या नोटीसा बजावल्या आहेत.

Jan 31, 2021, 06:10 PM IST