pandharpur police

'त्या' वादग्रस्त पोलीस अधिकाऱ्यावर प्राणघातक हल्ला; पंढरपुरातील रस्त्यावरील थरार

Pandharpur Crime : पंढरपुरात पोलिसाच्या हत्येनं एकच खळबळ उडाली आहे. अज्ञात हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने पोलीस अधिकाऱ्याची निर्घृणपणे हत्या केली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास सुरु केला आहे. 

Aug 3, 2023, 09:57 AM IST

वर्गात गोंधळ घालतो म्हणून शिक्षकाची विद्यार्थ्याला वळ उठेपर्यंत मारहाण; पंढरपूरमधील धक्कादायक प्रकार

Pandharpur News : विद्यार्थ्यांना आयुष्याचे धडे देणाऱ्या शिक्षकाचा नराधमपणा पंढरपूरमध्ये समोर आला आहे. वर्गात गोंधळ घालतो म्हणून विद्यार्थ्याला शिक्षकाने बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार पंढरपूरच्या एका शाळेत समोर आला आहे.

Jul 10, 2023, 05:43 PM IST

आताची मोठी बातमी! पंढरपूरमध्ये भीषण अपघात, 6 जणांचा जागीच मृत्यू

मोहोळ-पंढरपूर महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू

May 22, 2022, 07:05 PM IST

'या' कारणावरून सून अंघोळ करत असताना सासऱ्याने व्हिडीओ बनवला

सूनेनं अंघोळ केली आणि सासरा तिचा व्हिडीओ बनवून 'या' कारणावरून ब्लॅकमेल करत होता...

Dec 28, 2021, 04:17 PM IST