बुलढाणा | कृषीमंत्री पांडुरंग फुंडकरांवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Khamgaon BJP Minister Pandurang Fundkar Funeral
Jun 1, 2018, 01:32 PM ISTकृषीमंत्री पांडुरंग फुंडकरांवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
कृषीमंत्री पांडूरंग फूंडकर यांच्यावर बुलढाणा जिल्ह्यातल्या खामगावच्या सिद्धिविनायक टेक्निकल विद्यालयाच्या प्रांगणात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
Jun 1, 2018, 01:29 PM ISTपांडुरंग फुंडकर यांना आज अखेरचा निरोप
कृषीमंत्री पांडूरंग फूंडकर यांचं मुंबईत ह्रदयविकाराचा तीव्र झटक्यानं गुरूवारी आकस्मिक निधन झालं. बुधवारी अचानक छातीत दुखू लागल्यामुळे फुंडकर यांना सोमय्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. उपचारादरम्यानच त्यांचा मृत्यू झाला. ते ६७ वर्षांचे होते. आज सकाळी ११ वाजता खामगाव इथे सिद्धिविनायक टेक्निकल विद्यालयात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
Jun 1, 2018, 08:37 AM ISTराज्याचे कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांचं निधन
ह्रदय विकाराच्या तीव्र झटक्याने पाडुरंग फुंडकर यांचं आज सकाळी निधन झालं.
May 31, 2018, 08:04 AM ISTमुंबई | गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना सरकार मदत करणार - फुंडकर
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 15, 2018, 08:03 AM ISTगारपीटग्रस्त शेतकऱ्यांना सरकारकडून मदत जाहीर
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 14, 2018, 04:29 PM ISTपीकपाणी | अकोला | कपाशीचं देशी वाण उपलब्ध करणार
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 27, 2017, 07:04 PM IST‘अधिवेशन संपण्यापूर्वी बोंड अळीग्रस्त शेतक-यांना मदत’
बोंड अळीग्रस्त शेतक-यांना मदत करण्याचा निर्णय अधिवेशन संपण्यापूर्वी घेतला जाईल, अशी माहिती कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी विधानसभेत दिली.
Dec 15, 2017, 04:58 PM ISTमुंबई | बीटी बियान्यांचा दर्जा कमी करण्याच्या विचारात - पांडुरंग फुंडकर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 24, 2017, 08:21 AM ISTराज्याचे कृषिमंत्री म्हणतात, 'आता पुढच्या वर्षी सुरळीत होईल'
मात्र शेवटच्या आठ दिवसांत शेतक-यांची एकच गर्दी झाल्याचं, राज्याचे कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर यानी सांगितलं.
Aug 5, 2017, 07:00 PM ISTबुलडाण्यात फुंडकर विरुद्ध सानंदा... प्रतिष्ठेची लढत!
जिल्ह्यातील नऊ नगरपालिकांमध्ये २७ नोव्हेंबरला निवडणूक होतेय. बुलढाणा जिल्ह्यामध्ये एकूण ११ नगरपालिका आणि २ नगर पंचायत आहेत. यापैंकी ९ नगरपालिकांच्या निवडणुका होत आहेत. त्यात बुलढाणा, चिखली, देऊळगाव राजा, मेहकर, खामगाव, शेगाव, जळगाव जामोद, नांदुरा, मलकापूर या नगरपालिकांचा समावेश आहे.
Oct 28, 2016, 08:23 PM ISTबुलडाण्यात फुंडकर विरुद्ध सानंदा... प्रतिष्ठेची लढत!
बुलडाण्यात फुंडकर विरुद्ध सानंदा... प्रतिष्ठेची लढत!
Oct 28, 2016, 08:16 PM ISTनवे कॅबीनेट मंत्री पांडुरंग फुंडकर यांच्याशी खास बातचीत
नवे कॅबीनेट मंत्री पांडुरंग फुंडकर यांच्याशी खास बातचीत
Jul 8, 2016, 02:31 PM IST