paneer

पनीर खाण्यापूर्वी काळजी घ्या! 'या' लोकांनी पनीरला नाही म्हणावे

पनीर खाण्यापूर्वी काळजी घ्या! 'या' लोकांनी पनीरला नाही म्हणावे | Be careful before eating paneer These people should say no to paneer

Dec 8, 2024, 04:59 PM IST

100 ग्रॅम पनीर की 100 ग्रॅम चिकन, कशामध्ये असतात जास्त प्रोटीन?

केस, डोळे, स्नायू आणि त्वचा निरोगी ठेवण्यासाठी प्रोटीनची गरज असते. प्रोटीन आपल्या शरीराला योग्यरित्या काम करण्यासाठी आवश्यक आहे. 

Nov 8, 2024, 12:43 PM IST

चिकन- मटणहूनही जास्त प्रभावी... शाकाहारी आहात तर 'हे' प्रथिनंयुक्त पदार्थ नक्की खा

High Protien Food Vegetarian : जे लोक मांसाहारी असतात त्यांना प्राण्यांच्या मार्फत प्रथिने मिळतात पण जे लोक शाकाहारी असतात त्यांना  प्रथिन्यांची कमी जाणवते. अशावेळी आहारात या खास पदार्थाचा समावेश करावा. 

Nov 4, 2024, 02:42 PM IST

रोज 100 ग्रॅम पनीरचे सेवन केल्यास काय होतं?

रोज 100 ग्रॅम पनीरचे सेवन केल्यास काय होतं?

Nov 2, 2024, 03:11 PM IST

'या' लोकांच्या आरोग्यासाठी पनीर ठरू शकते हानीकार

'या' लोकांच्या आरोग्यासाठी पनीर ठरू शकते हानीकार

Sep 18, 2024, 11:24 PM IST

केस, हाडांपासून हृदयापर्यंत; कच्चं पनीर खाण्याचे अद्भुत फायदे!

कच्चे पनीर स्वादिष्ट आणि पौष्टिक पदार्थ आहे. कच्च्या पनीरचा आहारात समावेश केल्यामुळे तुम्ही तुमचे आरोग्य सुधारू शकता. 

Aug 23, 2024, 06:58 PM IST

रक्षाबंधनाला पनीर आणि समोसा खाऊन बहीण-भाऊ झोपले, रात्री 3 वाजता तब्येत खराब झाली अन्...

भाऊ बहिणीने रक्षाबंधनाचा सण साजरा केला. त्यानंतर समोसा आणि पनीर खाऊन झोपायला गेल. पण रात्री 3 वाजता त्यांची तब्येत अचानक खराब झाली. आई घरात एकटी होती, तिने शेजारी हाक मारली अन् मग...

Aug 21, 2024, 02:27 PM IST

पनीर की अंड? प्रोटीनचं प्रमाण कशात असतं अधिक?

पनीर की अंड? प्रोटीनचं प्रमाण कशात असतं अधिक?

Apr 16, 2024, 11:28 AM IST

सकाळचा चहा पराठा हेल्दी कसा करता येईल? अजमावून पाहा 'या' टिप्स

सकाळचा चहा पराठा हेल्दी कसा करता येईल? अजमावून पाहा 'या' टिप्स

Jan 23, 2024, 07:13 PM IST

Indian Wedding Fight Video: पनीरवरुन लग्नात तुफान राडा! शर्ट फाटेपर्यंत एकमेकांना हाणलं

Fight Erupts At Wedding Over Paneer: अचानक लग्नाच्या मंडपामध्ये वर पक्ष आणि वधू पक्षातील लोक एकमेकांना हाणामारी करु लागले. पुरुष मंडळी हाणामारी करताना महिलांना त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करत होत्या.

Feb 16, 2023, 05:07 PM IST

Cooking Hacks: तुम्ही नकली पनीर तर खात नाही ना? जाणून घ्या ताटात वाढलेलं पनीर असली कि नकली

बाजारातून आणलेलं पनीर हाताने कुस्करून पहा, बनावटी पनीर स्किम्ड मिल्कपासून बनवलेलं असत त्यामुळे ते हाताने कुस्करल्यास लगेच तुटलं जात पण असली पनीर लवकर चुरा होत नाही

Jan 6, 2023, 03:34 PM IST

Trending News : पनीर पसंदा गुगल लिस्टमध्ये टॉपवर, मग तुम्हाला Paneer चं खरं नाव माहिती आहे का?

Paneer Pasanda : जसजसं नवीन वर्ष जवळ येत आहे तसतसं आपण गुगलवर काय काय केलं याचं सत्य बाहेर येतं आहे. यावर्षी म्हणजे 2022 मध्ये गुगलवर भारतीयांनी सर्वाधिक पनीरची एक रेसिपी सर्च मारली आहे. 

Dec 20, 2022, 07:51 AM IST

kitchen hacks: पनीर असली कि नकली ओळखा घरच्या घरी...या आहेत स्मार्ट टिप्स...

सर्वप्रथम पनीर पाण्यात उकळून घ्या थंड होऊद्या त्यानंतर तूर डाळीची पावडर किंवा सोयाबीन पावडर टाका, पनीरचा रंग लाल होऊ लागला तर समजून जा कि ते पनीर युरिया किंवा डिटर्जन्टपासून बनलेलं आहे...

Nov 22, 2022, 05:02 PM IST

Weight Loss: वजन घटवण्यासाठी अंड आणि पनीर एकाचवेळी खाणं योग्य?

वजन नियंत्रित करण्यासाठी, काही लोक अंडी आणि पनीर खातात, कारण दोन्हीमध्ये कॅलरी कमी आणि प्रोटीन जास्त असतात. मात्र हे दोन्ही एकत्र खाणं योग्य आहे का?

Nov 18, 2022, 08:40 PM IST

Blood Sugar Control: मधुमेही रूग्ण पनीरचं सेवन करू शकतात की नाही?

शरीरात इन्सुलिनचं कमी उत्पादन झालं तर रक्तातील साखरेची पातळी वाढते. शुगर नियंत्रणात येण्यासाठी डायबेटीजच्या रुग्णांनी आहाराची काळजी घेणं, ताणासून दूर राहणं गरजेचं असतं. 

Nov 4, 2022, 06:44 PM IST