भारतातील रंग बदलणारं तलाव, पाहण्यासाठी घ्यावी लागते परवानगी!
भारतात अजबगजब वाटणारी अनेक ठिकाणं आहेत जी पाहण्यासाठी जगभरातून लोकं येतात. भारतातील रंग बदलणारं तलाव तुम्ही पाहिलंय का? रंग बदलणाऱ्या तलावाबद्दल तुम्ही कधी ऐकलं नसेल. आज आपण याबद्दल जाणून घेऊया.याबद्दल जाणून घेतल्यावर या ठिकाणाला तुम्ही एकदा तरी नक्की भेट द्याल. हा तलाव लडाखमध्ये असून समुद्र सपाटीपासून 45000 मीटर ऊंच आहे. या तलावाची लांबी 135 मीटर किमी आहे तर रुंदी 604 वर्ग किमी आहे.याचे नाव पॅंगोग तलाव आहे.येथे जाण्यासाठी तुम्हाला परवानगी घ्यावी लागते. पेंगॉग तलावाचे पाणी रंग बदलते. इथल्या पाण्याचा रंग कधीकधी हिरवा होतो.हे खाऱ्या पाण्याचे तलाव असून जगातील ऊंच तलावांपैकी एक आहे.
Jul 17, 2024, 04:07 PM ISTVideo | चीनच्या घुसखोरीवर सरकारकडून लपवाछपवी; संजय राऊत यांची टीका
MP Sanjay Raut Demand Answer For Rahul Gandhi Ladakh Pangong Lake Visit
Aug 20, 2023, 02:10 PM ISTPolitics | 'एक इंचही जमीन गेली नाही हे मोदींचे वक्तव्य चूक', राहुल गांधींची टीका
Congress MP Rahul Gandhi criticize central government from pangong lake
Aug 20, 2023, 01:40 PM ISTDelhi | राजीव गांधींची 79 वी जयंती, वीरभूमीवर विविध कार्यक्रमांचे आयोजन
Delhi Sonia Gandhi and congress activities are in Rajiv Gandhi Anniversary
Aug 20, 2023, 11:35 AM IST'मोदी खोटं बोलत आहेत! स्थानिक सांगतात की, चीनने...'; भारत-चीन सीमेवरुन राहुल गांधींचा गंभीर आरोप
PM Modi Is Lying Rahul Gandhi Over China Issue: काँग्रेसचे खासदार राहुल गांधी हे सध्या लडाख दौऱ्यावर असून आत त्यांनी पँगाँग तलावाजवळ प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना केंद्रात सत्तेत असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारवर गंभीर आरोप केले आहेत.
Aug 20, 2023, 11:02 AM ISTVIDEO : लडाखमध्ये भारतीय लष्कराच्या रणगाड्यांच्या आवाजानं चीनला खडबजून जाग; पाहा नेमकं काय सुरुये?
Indian Army In Ladakh : भारतीय लष्कर आणि चीनमध्ये असणाऱ्या तणावाच्या परिस्थितीमध्ये देशाच्या संरक्षण व्यवस्थेनं आतापर्यंत मोठी जबाबदारी निभावली आहे.
Jul 8, 2023, 11:02 AM IST
Video | नवं वर्ष, नव्या कुरापती; पाहा आता चीननं काय केलं
China Building New Bridge At Pangong Lake
Jan 4, 2022, 06:30 PM ISTअखेर चीननं घेतली माघार, पण खोटारड्या चीनवर विश्वास ठेवायचा का?
चीन कमालीचा बेभरवशी असल्यानं गाफील राहून चालणार नाही.
Feb 11, 2021, 06:29 PM ISTपँगाँग लेक परिसरातून अखेर चीनी सैन्याची माघार
भारत आणि चीनमधील संघर्ष निवळण्याची चिन्हं निर्माण झाली आहेत.
Feb 10, 2021, 07:24 PM ISTभारतीय सैन्याचं लक्ष विचलीत करण्यासाठी चीनचं सैन्य रचतंय 'अशी' कटकारस्थानं....
चीनचं सैन्य, गाणी आणि सीमावाद...
Sep 17, 2020, 09:16 AM ISTचीनची नवी चाल; भारतीय जवानांशी लढण्यासाठी सैनिकांना दिली धारदार शस्त्रे
गलवान खोऱ्यात चिनी लष्कराने भारतीय सैन्याला मारण्यासाठी लोखंडी रॉडसचा वापर केला होता.
Sep 8, 2020, 10:25 PM ISTनवी दिल्ली | चीनकडून भारतीय हद्दीत घुसखोरीचा प्रयत्न
नवी दिल्ली | चीनकडून भारतीय हद्दीत घुसखोरीचा प्रयत्न
Aug 31, 2020, 12:35 PM ISTभारत-चीनी सैनिकांमध्ये पुन्हा झडप, घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला
चीनी सैनिकांकडून भारतीय सैनिकांना उकसवण्याचा प्रयत्न
Aug 31, 2020, 11:58 AM IST