pankaj parikh

नाशिकचे गोल्डमॅन पंकज पारिख चर्चेत

गोल्डमॅन दत्तात्रय फुगे यांच्या हत्येनंतर आता नाशिकचे गोल्डमॅन पंकज पारिख हे देखील चर्चेत आले आहेत. पंकज पारिख यांचाही ४ किलो पेक्षा जास्त वजनाचा सोन्याचा शर्ट आहे. पारिख यांनी फुगे यांचे रेकॉर्ड ब्रेक करत गिनीज बुक ऑफ वर्ल्डमध्ये नोंद केली होती.

Jul 20, 2016, 11:17 PM IST