pankaja munde

कट्टर राजकीय विरोधक मुंडे बहिण-भाऊ एकाच व्यासपीठावर एकत्र

 पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे हे दोघे बहिण-भाऊ असले तरी ते कट्टर राजकीय विरोधक आहेत.

Jan 17, 2020, 07:03 PM IST

ओबीसी जनगणना निर्णयावर पंकजा मुंडे यांचे ट्विट, पाहा काय म्हणाल्यात?

ओबीसी जनगणनेचा ठराव विधानसभेत मंजूर करण्यात आला. 

Jan 9, 2020, 05:21 PM IST
Beed Pankaja Munde Loss ZP Election PT2M35S

बीड : धनंजय मुंडेंकडून पुन्हा एकदा मुंडे भगिनींना धक्का

बीड : धनंजय मुंडेंकडून पुन्हा एकदा मुंडे भगिनींना धक्का

Jan 4, 2020, 08:05 PM IST

बीडमध्ये पंकजा मुंडेंना मोठा धक्का, भाजपच्या दोन बंडखोरांचा राष्ट्रवादीला पाठिंबा

पुन्हा एकदा बीड जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपला पराभव पत्करावा लागला आहे. यावेळी भाजपमधून बंडखोरी झाली आहे.  

Jan 4, 2020, 04:28 PM IST
Bead | Dhananjay Munde get set back Pankaja Munde again PT30S

बीड | धनंजय मुंडे पकंजा मुंडेना पुन्हा धक्का देणार

बीड | धनंजय मुंडे पकंजा मुंडेना पुन्हा धक्का देणार

Jan 4, 2020, 03:05 PM IST

बीड जिल्हा परिषद भाजप राखणार का?, पुन्हा धनंजय विरुद्ध पंकजा मुंडे

बीड येथील जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदासाठी शनिवारी होणाऱ्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.  

Jan 3, 2020, 11:31 PM IST
 Beed District Central Co-operative Bank |  Aditya Sarda | Pankaja Munde PT2M18S

लातूर । पंकजा मुंडेंना मोठा धक्का, बीड बँक अध्यक्षांची हकालपट्टी

बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे विद्यमान अध्यक्ष आदित्य सारडा यांना पदच्युत करण्यात आले आहे. त्यामुळे माजी मंत्री पंकजा मुंडे यांना मोठा धक्का मानला जात आहे. लातूरचे सहकार निबंधक श्रीकांत देशमुख यांनी या प्रकरणात निकाल दिला आहे. त्यानंतर बँकेचे चेअरमन आदित्य सारडा यांना अध्यक्ष पदावरून आणि संचालक पदावरून पदच्युत करण्यात आले आहे. तसेच बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी देशमुख यांच्यावर बडतर्फीची कारवाई करण्यात आली आहे. सरकार बदलल्यानंतर पंकजा मुंडे यांना सहकार विभागातून हा मोठा धक्का बसल्याने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

Dec 21, 2019, 03:30 PM IST

आता मी भाजपची सामान्य कार्यकर्ता - पंकजा मुंडे

पंकजा मुंडे यांची झी 24 तासला एक्सक्लुझिव्ह मुलाखत

Dec 15, 2019, 02:56 PM IST
Pankaja Munde Exclusive 15 December 2019 PT17M41S

पंकजा मुंडे यांची एक्सक्लुझिव्ह मुलाखत

पंकजा मुंडे यांची एक्सक्लुझिव्ह मुलाखत

Dec 15, 2019, 02:50 PM IST
Pune Dispute In BJP After Pankaja Munde Speech At Gopinath Gad PT2M53S

पुणे | पंकजांच्या अस्वस्थतेवरून पुण्यात लढाई

पुणे | पंकजांच्या अस्वस्थतेवरून पुण्यात लढाई

Dec 14, 2019, 03:40 PM IST

'काकडे मुर्दाबाद'च्या घोषणा देत बीड भाजपकडून निषेध

.संजय काकडे मुर्दाबादच्या घोषणा देत बीड भाजपा कडून संजय काकडेंचा तीव्र निषेध करण्यात आला आहे. 

Dec 13, 2019, 11:05 PM IST
Pune Madhuri Misal On Pankaja Munde PT4M57S

पुणे | संजय काकडेंच्या वक्तव्याचा निषेध

पुणे | संजय काकडेंच्या वक्तव्याचा निषेध

Dec 13, 2019, 07:25 PM IST
Pune Sanjay Kakade Critics On Pankaja Munde PT2M25S

पुणे | संजय काकडेंचा पंकजा मुंडेंवर हल्लाबोल

पुणे | संजय काकडेंचा पंकजा मुंडेंवर हल्लाबोल

Dec 13, 2019, 07:20 PM IST