pantry car manager caught for chain pulling

पँट्रीकार मॅनेजर दररोज चेन खेचून थांबवायचा ट्रेन, अटक केल्यावर दिलं हैराण करणारं कारण

भोपाळमधल्या खंडवा-इटारसी रेल्वे मार्गावर आरपीएफ पोलिसांनी ट्रेनमधल्या पँट्रीकार मॅनेजरला चेन पुलिंग करताना रंगेहाथ अटक केली. या मार्गावर काशी एक्स्प्रेस ट्रेनमध्ये वारंवार चेन पुलिंग होत असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या.

Apr 18, 2023, 09:47 PM IST